RTE Admission 2024-25 Maharashtra | आर टी ई 2024 प्रवेश पात्रता, नियम, अटी, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया: पहा सविस्तर माहिती!

मित्रानो तुमचे स्वागत आहे तुमच्या या ध्येय पूर्ती मराठी वेबसाईट वरती, आजच्या लेखात आपण पाहणार आहेत RTE Admission 2024-25 Maharashtra आर टी ई 2024 प्रवेश बद्दल माहिती या करिता आपण या लेखड दिलेली सर्व माहिती सविस्तर समजून घ्यावी.

RTE Admission 2024-25 Maharashtra जानेवारी महिना संपला तरी पण मुलांच्या आर टी ई प्रवेशाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान आता कर्नाटक. व पंजाब पॅटर्नच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात आर टी ई चा नवीन पॅटर्न राबविला जाणार आहे. मुलांना त्यांच्या पालकांच्या पसंतीनुसार घरा जवळील जिल्हापरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत किंवा खाजगी अनुदानित शाळेमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यातून दर वर्षी सरकारी तिजोरीतून 900 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

RTE Admission 2024-25 Maharashtra

असा असणार आर टी ई चा नवीन पॅटर्न

RTE Admission 2024 New Pattern

  • आर टी ई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे संपूर्ण शिक्षनाचे शुल्क शासनाच्या तिजोरीतून खाजगी इंग्रजी शाळांना दिले जाणार आहे.
  • राज्यातील मराठी शाळांना घरघर लागलेली असताना हा परमापरिक आर टी ई पॅटर्न सरकार ला न परवडणारा आहे.
  • या मुळे आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यास त्याच्या घरापासून 1 किमी अंतर जवळील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित किंवा अनुदानित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
  • त्यावेळी त्या मुलाच्या पालकांच्या पसंतीला प्राधान्य दिले जाणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार RTE राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी RTE Admission 2024-25 Maharashtra राखीव असणाऱ्या 25% जागांवर प्रवेश प्रक्रिया करिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्यातील शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. सदर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेश करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रिये करीता लागणाऱ्या कागदपत्रांची सूची जाहीर करण्यात आलेली आहे. आपण ती सूची खालील प्रमाणे पाहू शकता.

विद्यार्थ्याना मिळणार 43 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, येथे क्लिक करा

RTE Admission 2024-25 Maharashtra आर टी ई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता संधी मिळते. शैक्षणिक वर्ष 2024-25 RTE प्रवेश प्रक्रियेत शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कला मध्ये नोंदणी करावी लागणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्राथमिक विभागांच्या अधिकरण्याची आहे. सदर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेश करिता अर्ज दाखल करता येणार आहे. म्हणजेच साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पालकांना अर्ज करता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RTE Admission 2024-25 Maharashtra
  • शाळेतील पाहिली ते आठवीच्या एकूण विद्यार्थ्याच्या 50% पेक्षा अधिक विद्यार्थी RTE प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळालेले असल्यास,
  • अशा शाळांची नोंदणी प्रवेश प्रक्रियेत करता येणार नाही.
  • आणि त्याच सोबत नव्या खासगी शाळांना 3 वर्ष पर्यंत RTE प्रवेश प्रक्रियेत सहभागी करू नये.
  • या शाळांची शैक्षणिक तपासणी व पडताळणी पूर्ण केल्या नंतरच त्यांचा समावेश RTE प्रवेश प्रक्रियेत करण्यात यावा.
  • असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

आर टी ई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे

RTE Admission 2024-25 Maharashtra Documents

लवकरच शैक्षणिक सत्र 2004-25 करिता आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता पालकांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव आत्तापासूनच करावी लागणार आहे. आपण खाली पाहूया प्रवेश प्रक्रिया करिता कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.

RTE Admission अर्जाचा दिनांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

  • रहिवाशी दाखला / वास्तव्याचा दाखला
  • राखीव प्रवर्गातील म्हणजेच वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  • दीव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे.
  • अर्थीक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला / जन्म प्रमाणपत्र

आरटीई प्रवेश करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे PDF माहिती

RTE Admission 2024-25 Maharashtra ऑनलाईन प्रवेश करिता लागणारी सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखे पर्यंतची असणे अनिवार्य आहे. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत याची दक्षता घ्यावी.

  • पालकांनी अर्ज भरल्यानंतर त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतखालील स्थापन केलेल्या समिती द्वारे करण्यात येणार आहे.
  • ही पडताळणी यशस्वी झाल्यानंतर पालकांना थेट शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी होणार नाही.
  • असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश अर्ज करण्यासाठी मुलांची वयोमर्यादा किती असते याची सुद्धा जाणीव ठेऊन पालकांना अर्ज करावा लागणार आहे. साधारणतः मिळण्याचे वय 4.5 वर्ष ये 7.5 वर्ष येवढे असावे. त्यासोबतच मागील वर्षाच्या पत्रानुसार वयोमर्यादा किती आहे हे आपण जाणून घेऊयात.

मागील वर्षाच्या पत्रकानुसार वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लवकरच RTE Admission 2024-25 Maharashtra शिक्षणहक्क कायद्या अंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव असणाऱ्या 25% जागांवर प्रवेश करिता अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या बाबत वेळापत्रक, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया व आर टी ई प्रवेश प्रक्रिया संदर्भातील सर्व प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तूमचाला आमच्या या मराठी वेबसाईट आपली योजना https://dheypurti.com वरती पाहायला मिळणार आहे. या मुळे आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा