Society Registration Online | संस्थेची नोंदणी करा ऑनलाईन: अरा करा ऑनलाईन अर्ज; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Society Registration Online ऑनलाईन संस्था नोंदणी बद्दल माहिती यात नवीन सेवाभावी संस्था, नवीन संस्था, शैक्षणिक मंडळ, मंडळ, ग्राम विकास संस्था किंवा मंडळ या बद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, नवीन संस्था करिता पात्रता काय असणार, या करिता आवश्यक कागदपत्रे कोणती असणार, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी असणार या लेखत या बद्दल सर्व माहिती दिली आहे त्याकरिता आपण हा लेख पूर्ण वाचून सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

Society Registration Online In Marathi

मित्रानो आपल्याला जर नवीन संस्था नोंदणी करायची असेल तर, आपल्याला धर्मदाय आयुक्त कार्यालयात जावे लागते. Society Registration Online बहुउद्दशीय संस्था, स्वयंसेवी संस्था व फाऊंडेशनची नोंदणी करण्या करिता तसेच संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी न्यास नोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयात धर्मदाय आयुक्त व सहाय्यक धर्मदाय आयुक्त तसेच यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक आणि इतर कर्मचारी कामकाज पाहतात. आपल्यातील बहुतांश नागरिकांना संस्था नोंदणी बद्दल माहिती नसल्या कारणामुळे अनेकजण आपले पैसे व वेळ घालवतात. काही कार्यालयांमध्ये एजेंट द्वारे काम करून घेतले जाते, तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तुम्हाला मदतही करतात. परंतु त्यांच्या जवळ पोहाच्ण्या करिता तुम्हाला एजेंट ची सहायता न घेता गेले.पाहिजे. केवळ काही नागरिकांना संस्था नोंदणी बद्दल माहिती नसल्यामुळे एजेंट गाठावा लागतो, या मुळे आपल्याला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात.

RTE प्रवेश पात्रता, कागदपत्रे, अटी, आव अर्ज करण्याची पद्धत, येथे क्लिक

आपण पाहतच आहात ग्रामीण भागात आणि शहरी भागात सध्याच्या स्थितीत अनेक सेवाभावी संस्था, फाउंडेशन, बहुउद्देशीय संस्था ह्या कार्यात आहेत. आपल्याला माहीतच आहे एखादी नैसर्गिक आपत्ती आली की संस्था, फाउंडेशन पुढाकार मदत करते, त्यासोबतच रक्तदान शिबिर, क्रीडा स्पर्धा, वाचनालये, प्रशिक्षण देणे, नवरात्रमोहोत्सव, गणेश महोत्सव अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविण्यासाठी या संस्था पुढाकार घेतात आणि या करिता त्यांना मदत हवी असते त्यामुळे संस्थांना कायदेशीर धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असते.

society registration नवीन पथसंस्था रजिस्ट्रेशन / सुरू करणे

 • महिलांची पतसंस्था, बिगरशेती पतसंस्था, विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था, मर्यादित पतसंस्था, सहकारी पतसंस्था, ग्रामीण आणि शहरी सुरू करायची असल्यास सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात संस्थेचा प्रस्ताव दाखल करून सुरू करता येते.
 • पतसंस्था सुरू करण्यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरू करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागत.

नवीन शहरी व ग्रामीण पतसंस्था सुरू करायची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भाग भांडवल पत्रात Society Registration Online

प्रकारकार्यक्षेत्रकिमान सदस्यभाग भांडवल
महानगरपालिकाएक वार्ड, प्रभाग250020 लाख
नगरपालिका1 ते 2 वार्ड, प्रभाग2500010 लाख
ग्रामीणएक गाव10004 लाख
दुर्बल घटकांसाठीएक वार्ड, प्रभाग, गाव10002 लाख

महिला पतसंस्था करिता

प्रकारकार्यक्षेत्रकिमान सदस्यभगभांडवल
महानगरपालिकाएक वार्ड / प्रभाग5005 लाख
नगरपालिका1 ते 2 वार्ड / प्रभाग4002.50 लाख
ग्रामीण1 गाव3501 लाख
दुर्बल घटकांसाठी1 वार्ड / प्रभाग/ गाव2001 लाख

अंध व अपंग नागरिकांच्या पतसंस्था साठी

प्रकारकार्यक्षेत्रकिमान सदस्यभाग भांडवल
माहनगरपलिका1 वार्ड / प्रभाग4005 लाख
नगरपालिका1 ते 2 वार्ड / प्रभाग3002 लाख
ग्रामीणगाव2001 लाख
Society Registration Online

कंपनी सुरू करणे / कंपनी रजिस्ट्रेशन

 • स्वरूप आकारमान इत्यादी बाबतचा विचार करून दुकान, लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय उद्योग सुरू करता येते.
 • 1) अत्यल्प भाडेतत्त्वावर जागा.
 • 2) उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतींच्या दरात उपलब्धता.
 • 3) सरकारच्या वतीने दिले जाणारे अनुदान
 • 4) मोठ्या स्वरूपातील कर्ज व त्यावरील सबसिडी
 • 5) MIDC / उद्योग समूहाकरिता आरक्षित जागा, वीज पुरवठा, पाणी इत्यादी सेवांचा लाभ घेता येतो.
 • कंपनीच्या बाबत
 • 1) प्राइवेट लिमिटेड कंपनी
 • 2) पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.
 • बहुतांश कंपन्या ह्या प्राइवेट लिमिटेड असतात
 • प्रत्येक राज्यात कंपनी रजिस्ट्रेशन साठी कार्यक्षेत्र नुसार कार्यालये आहेत.
 • हे कार्यालये कंपनीची नोंदणी करने, कंपन्या नियमाने करत करतात की नाही हे पाहणे आहे.
 • त्यांचे आर्थिक लेख परीक्षण, नाव बदल, कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.

society registration online

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नोंदणी करण्यासाठी

 • प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नोंदणी करिता कमीत कमी 2 व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडी मध्ये असाव्यात. त्यांचे पॅनकार्ड, आयकर भरला असल्यास, संचालक बोडीचे नाव, पत्ता, पुराव्यासह सादर करणे.
 • पसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव
 • आपण नोंदणी करिता दिलेली नावे ही इतर कंपनीशी जुळती मिळती नसावीत
 • यूचीत स्टॅम्प व सामान्य नियमावली तसेच बाह्य नियमावली जी वकील आणि सी. ए. यांच्या कडून कायद्याच्या चौकटीत बसणारी असावी.
 • कंपनीचे उत्पादन ठीकान प्रमाणित करणारे कागतपत्रे आणि मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे कागदपत्रे द्यावेत.
 • डिजिटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅनकार्ड, कर भरला असल्यास, प्रमाणित नियमावली इत्यादी बाबींची पूर्तता करून कंपनीला मान्यता दिली जाते.
 • यात नजिकचे कर सल्लागार यांच्या कडून सहकार्य घेता येईल.
 • कंपनी स्थापन झाल्यानंतर प्रत्येक वर्षी सी. ए. यांच्या कडून ऑडिट करून घेणे व त्याचा अहवाल संबंधित कार्यालयात सादर करणे.
 • दर वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणित करून घेणे.
 • आयकर भरल्या संबंधित कामे प्रत्येक वर्षी करावे लागतात.
 • प्रत्येक तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात सदर करणे.
Society Registration Online

संस्था नोंदणी करिता लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

society registration documents
 • सर्व सभासदांच्या सहिनिशी अधिकरपत्र
 • नियम व नियमावलीची सत्यप्रत
 • संमती पत्र व हमीपत्र
 • ज्ञापन/ विधनपत/ मेमोरेंडम ऑफ असोसिएशन
 • सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्यांचा पुरावा.
 • संस्थेच्या जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
 • संस्था स्थापनेची ठराविक प्रत.
 • अनुसूची एक नियम 7, अनुसूची दोन नियम 8, अनुसूची सहा नियम 15
 • संस्थेच्या पत्या बाबत व मालमत्ते बाबतचे अध्येक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र 100 रू. व कोर्ट फाय स्टॅम्प 5 रू. सह
 • संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडळाच्या सर्व सभासदांचे संमती पात्र
 • प्रथम कर्यकरणीची यादी

society registration online

संस्था नोंदणी करिता अर्ज करण्याची पद्धत

 • संस्था नोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्हीही प्रकार उपलब्ध आहेत.
 • 2017 पासून ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू करण्यात आली आहे.
 • सध्या ऑनलाईन अर्ज करण्याकडे नागरिकांचा कल आहे.
 • ही नोंदणी 1950 व 1860 च्या कायद्या खाली केली जाते.
 • संस्था नोंदणी साठी नियमानुसार शुल्क घेतले जाते.
 • याची सर्व माहिती धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध आहे.
 • संस्था नोंदणी करण्यासाठी थेट कार्यालयात संपर्क साधावा
 • किंवा अधिकृत वेबसाईट वरून नोंदणी करावी
नावSociety Registration Online | ऑनलाईन संस्था नोंदणी
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
वर्ष2024
कार्यालयधर्मदाय आयुक्त कार्यालय
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन
सरकारी योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Society Registration Online | mp online login | egroops | Society Registration | Society Registration act 1860 | partnership firm registration | firm and society | rof login | संस्था नोंदणी महाराष्ट्र | Society Registration Online Maharashtra