Mukhyamantri Sahayata Nidhi | मुख्य मंत्री सहायता निधी: आजारांची यादी व हॉस्पिटल ची यादी पहा; असा करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Mukhyamantri Sahayata Nidhi मुख्यमंत्री सहायता निधी योजना बद्दल माहिती, मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचे वैशिष्ठे काय आहे? या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारांवर मोफत उपचार केले जातात? मुख्यमंत्री सहायता निधी योजनेअंतर्गत येणारे हॉस्पिटलची यादी? मुख्यमंत्री सहायता निधी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत? या योजनेअंतर्गत मिस्ड कॉल क्रमांक कोणता आहे? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Mukhyamantri Sahayata Nidhi In Marathi

तर आपण आज बघणार आहोत आता नक्कीच नवीन आलेली योजना ती म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेचा महाराष्ट्रातील नागरिकांना चांगलाच लाभ होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना आहेत परंतु काही योजनेचे कुठ फॉर्म भरायचा कसा भरायचा व त्यासाठी लागणारे कागदपत्रे अश्या अनेक अडचणींना सर्वसामान्यांना सामोरे जावे लागत होते याच अनुषंगाने सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता नेते योजना सुरू केली आहे. Mukhyamantri Sahayata Nidhi या मध्ये फक्त तुम्हाला दिलेल्या नंबर वर मिसकॉल द्यावा लागेल त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी ॲप मोबाईल फोनवर उपलब्ध करून दिले जाईल ग्रामीण भागासह राज्याच्या इतर भागातून या मदतीतून मदत मिळो इच्छिणाऱ्या नागरिकांना या सुविधा द्वारे समस्या सोडविण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्या

मुख्यमंत्री सहायता निधी मोबाईल नंबर

 • मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्या साठी राज्य सरकारने आता नवीन सुविधा कार्यक्रम सुरू केला आहे.
 • त्यामुळे संपर्कासाठी 8650567567 नवीन मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे.
 • या क्रमांकावर मिस्ड कॉल येताच मंत्री सहायता निधी ॲप मोबाईल फोनवर उपलब्ध करून दिले जाईल.
 • ग्रामीण भागासह राज्यातील इतर भागातून या मदतीतून मदत मिळू इच्छिणाऱ्या नागरिकांना या सुविधा द्वारे सोडविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी योजना अर्ज PDF

Mukhyamantri Sahayata Nidhi

ही मदत कोणासाठी आहे? CM Sahayata Nidhi Maharashtra

 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मंत्री जीर्ण रोग मदत निधी द्वारे घोषित केले.
 • विविध शस्त्रक्रिया प्रक्रिया आणि आजारांवर उपचार करण्यासाठी मंत्री मदत निधीतून मदत दिली जाते.
 • फॉर्म कुठून मिळवायचा, कसा भरायचा किंवा पंतप्रधान कार्यालयातून मिळवायचा की नाही अश्या विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात.
 • सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी आता मंत्री मदत कार्यालयाने नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे.

नवीन उपक्रमाअंतर्गत हे मिस्ड कॉल वैशिष्ट नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या नंबर वरती मिस्कॉल केल्या नंतर इच्छुकांना त्यांच्या मोबाईल फोन वर एस एम एस द्वारे अर्जाची लिंक मिळेल. तुम्ही या लिंक वरती क्लिक केल्या वर, अर्ज डाउनलोड केला जाईल.मिनिस्टर मेडिकल असिस्टांस युनिट चे प्रमुख मंगेश चिवटे यांनी माहिती दिली. की अर्जाचा फॉर्म प्रिंट करून आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाने भरला जाऊ शकतो. किंवा cmrf ईमेल पत्त्यावर पाठवलेल्या pdf फॉरमॅट मध्ये स्कॅन केला जाउ शकतो. Maharashtra.gov.in कॅन्सर साठी मंत्रालाईन मतद निधी साठी सर्वाधिक लोकप्रिय अर्ज आहेत. त्यानंतर हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, डायलासिस, किडनी विकाराच्या विनंत्या येतात. या निधी तील आजारांच्या यादीत इतर रुग्णांसाठी मदातीचाही समावेश आहे. या रुग्णांना या निधीतून 50,000 हजार रुपयांची मदत मिळते. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने या कार्यक्रमाचे पुनर्जीवन केले आहे. या कार्यक्रमाचा फायदा राज्यातील नागरिकांना होईल. CM Sahayata Nidhi Maharashtra

मुख्य मंत्री सहायता निधी योजनेची वैशिष्ट

Mukhyamantri Sahayata Nidhi Features

 • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी मुख्य मंत्री सहायता निधीतून मदत उपलब्ध केली जाते.
 • विविध शास्त्रक्रिया आजारावरील उपचारांसाठी मुख्य मंत्री सहायता निधीतून मदत केली जाते.
 • यासाठी अर्ज कुठे मिळतो? अर्ज कसा भरायचा? किंवा तो अर्ज मुख्यमंत्री कार्यालयातून घ्यावा का अशा शंका असतात.
 • सर्व सामन्यांची ही शंका दूर करण्यासाठी या योजनेअंतर्गत नवीन उपक्रम जाहीर केला आहे.
 • या उपक्रम नुसार नागरिकांसाठी मिस कॉल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
 • मिस कॉल दिल्या नंतर अर्जाची लिंक SMS द्वारे मोबाईल वर येईल.
 • त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर अर्ज डाऊनलोड करता येईल.
 • त्या अर्जाची प्रिंट कडून तो भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून PDF स्वरूपात अधिकृत वेबसाईट ईमेल वरती सेंड करावा
 • आधी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
 • मुख्य मंत्री सहायता निधचे सर्वाधिक येणारे अर्ज हे कर्ज रोगासाठी आहेत.
 • त्यासोबत हृदय विकार, गुडघा प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, खुबा प्रत्यारोपण, किडनी विकार या आजारांसाठी अर्ज येतात.
Mukhyamantri Sahayata Nidhi Online

मुख्यमंत्री सहायता निधी योजनेअंतर्गत येणारे आजार

Mukhyamantri Sahayata Nidhi Disease List

 1. कर्करोग शस्त्रक्रिया
 2. हाताचे प्रत्यारोपण
 3. यकृत प्रत्यारोपण
 4. कोकलियर इम्पलांट (2 ते 6 वर्ष वय)
 5. बोन मेरो प्रत्यारोपण
 6. फुपुस प्रत्यारोपण
 7. हिप रीपलेस्मेट
 8. विद्युत अपघात रुग्ण
 9. गुडघ्याचे प्रत्यारोपण
 10. अपघात
 11. जळीत रुग्ण
 12. नवजात बालकांचे आजार
 13. डायलिसिस
 14. मेंदुनचे आजार
 15. अपघात शस्त्रक्रिया
 16. लहान बालकांच्या शस्त्रक्रिया
 17. हृदयरोग
 18. कर्करोग (केमोथेरपी / रेडियेशन)
 19. किडनी प्रत्यारोपण
 20. हृदय प्रत्यारोपण
योजनेचे नावMukhyamantri Sahayata Nidhi | मुख्यमंत्री सहायता निधी योजना
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
वर्ष2024
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यतील नागरिक
मिस कॉल क्रमांक8650567567
सरकारी योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Mukhyamantri Sahayata Nidhi | मुख्यमंत्री सहायता निधी मराठी | Mukhyamantri Sahayata Nidhi Hospital List | मुख्यमंत्री सहायता निधी योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Sahayata Nidhi Form | मुख्यमंत्री सहायता निधी योजना माहिती मराठी | Mukhyamantri Sahayata Nidhi Information In Marathi