Dindayal Yojana | 12 वी नंतर मिळणार विद्यार्थ्याना 43 हजार रुपये; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pandit Dindayal Swayam Yojana पंडित दिन दयाळ स्वयम् योजनेबद्दल माहिती, पंडित दीनदयाळ स्वयम् योजनेची वैशिष्ट्ये काय? या योजनेअंतर्गत कशा प्रकारे लाभ मिळेल, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? अर्ज कशा प्रकारे करावा लागणार या सर्व प्रकारच्या प्रश्नांबाबत आज आपण पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Pandit Dindayal Swayam Yojana

मित्रानो, राज्यातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना बारावीच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर Dindayal Yojana पंडित दीनदयाळ स्वयम् योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवड सुविधा, भोजन व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. या करिता 43 हजार रुपयांचा भत्ता दिला जातो.

हा व्यवसाय करा व महिन्याला कमवा 50 ये 60 हजार रुपये, येथे क्लिक करा

काय आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना

Pandit Dindayal Swayam Yojana
 • राज्य शासनाने धनगर समाजातील विद्यार्थ्यांना 6/9/2019 रोजी ही योजना लागू केली आहे.
 • या योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात थेट प्रवेश करून घेणे अथवा अनुज्ञेय रकमेचा लाभ घेणे हे 2 पर्याय विद्यार्थ्यांकडे असणार आहेत.
Pandit Dindayal Swayam Yojana

विद्यार्थ्यांना भोजन भत्ता मिळणार

या योजनेअंतर्गत 25 हजार 32 हजार रुपये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे व इतर ठिकाणी 28 व 25 हजार रुपये भोजन भत्ता दिला जातो.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना पात्रता

 • लाभार्थी का महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी हा धनगर समाजाचा असणे अनिवार्य आहे.
 • लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
 • लाभार्थ्याला बारावी मध्ये किमान 60% गुण असणे अनिवार्य आहे.

पंडित दीनदयाळ स्वयम् योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Pandit Dindayal Swayam Yojana Document

 • आधार कार्ड
 • बँक खाते
 • केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र.
 • सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजनेचा अर्ज कोठे करावा?

महापालिका क्षेत्र, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ही योजना लागू आहे. या योजनेचा अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा लागतो. राज्य सरकारकडून योजनेकरीता आर्थिक तरतूद केली जाते.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा