RTE Admission Date 2024-25 | आर टी ई प्रवेश तारीख झाली झहीर: या तारखेपासून होणार अर्जाला सुरुवात; हे कागदपत्रे तयार ठेवा!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत RTE Admission Date 2024-25 आर टी ई 2024-25 प्रवेश तारीख जाहीर बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

RTE Admission Date 2024-25 In Marathi

मित्रानो, शिक्षण हक्क कायद्यानुसार RTE राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी RTE Admission Date 2024-25 राखीव असणाऱ्या 25% जागांवर प्रवेश प्रक्रिया करिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या दिनांक पासून प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्यातील शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. सदर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेश करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रिये करीता लागणाऱ्या कागदपत्रांची सूची जाहीर करण्यात आलेली आहे. आपण ती सूची खालील प्रमाणे पाहू शकता.

विद्यार्थ्याना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे क्लिक करा

आर टी ई प्रवेश Date 2024-25 Maharashtra आर टी ई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता संधी मिळते. शैक्षणिक वर्ष 2024-25 RTE प्रवेश प्रक्रियेत शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कला मध्ये नोंदणी करावी लागणार आहे.

RTE Admission Date 2024-25

16 फेब्रूवरी 2024 पासून आर टी ई प्रवेश करिता अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश करिता अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेले सर्व कागदपत्रे काढून ठेवावे.

आर टी ई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे

RTE Admission Date 2024-25 Maharashtra Documents

लवकरच शैक्षणिक सत्र 2004-25 करिता आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता पालकांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव आत्तापासूनच करावी लागणार आहे. आपण खाली पाहूया प्रवेश प्रक्रिया करिता कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार

  • रहिवाशी दाखला / वास्तव्याचा दाखला
  • राखीव प्रवर्गातील म्हणजेच वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  • दीव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे.
  • अर्थीक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला / जन्म प्रमाणपत्र
RTE Admission Date 2024-25

आरटीई प्रवेश करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे PDF माहिती

योजनेचे नाव RTE Admission Date 2024-25 | आर टी ई प्रवेश दिनांक जाहीर
अर्ज सुरू होण्याचा दिनांक16 फेब्रूवरी 2024
वर्ष2024
सरकारी योजना येथे क्लिक करा

RTE Admission Date 2024-25 Maharashtra ऑनलाईन प्रवेश करिता लागणारी सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखे पर्यंतची असणे अनिवार्य आहे. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत याची दक्षता घ्यावी.

  • पालकांनी अर्ज भरल्यानंतर त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतखालील स्थापन केलेल्या समिती द्वारे करण्यात येणार आहे.
  • ही पडताळणी यशस्वी झाल्यानंतर पालकांना थेट शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी होणार नाही.
  • असे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • प्रवेश अर्ज करण्यासाठी मुलांची वयोमर्यादा किती असते
  • याची सुद्धा जाणीव ठेऊन पालकांना अर्ज करावा लागणार आहे.
  • साधारणतः मिळण्याचे वय 4.5 वर्ष ये 7.5 वर्ष येवढे असावे.
  • त्यासोबतच मागील वर्षाच्या पत्रानुसार वयोमर्यादा किती आहे हे आपण जाणून घेऊयात.

मागील वर्षाच्या पत्रकानुसार वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा