Xerox Machine Anudan Yojana | झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन अर्ज सुरू: 100 टक्के अनुदानावर मिळणार या मशीन; या तारखेच्या आत करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपल्या या ध्येय पूर्ती मराठी वेबसाईट वरती, आज आपण या लेखात पाहणार आहोत Xerox Machine Anudan Yojana झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन योजना बद्दल माहिती, या योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा, या योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे, त्यासोबतच या योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्र कोणती अशा प्रश्नांबाबत आपण पाहणार आहोत याचं करिता आपण हा लेख पूर्ण पाहून घ्यावा.

मित्रानो, Xerox Machine Anudan Yojana समाज कल्याण विभाग अंतर्गत झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2024 या दिनांक पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत जार आपल्याला झेरॉक्स मशिन व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर पाहिजे असेल ते आपल्याला वरील दिलेल्या दिनांक अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

नवीन रेशन कार्ड काढणे झाले सोपे, येथे क्लिक करा

या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, देशात वाढत चालेल्या बेरोजगारांची संख्या कमी करून त्यांना उद्योग वेवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करने असा आहे. याकरिता जिल्हा परिषद योजना 2024 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन देण्यात येत आहे, जेणे करून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील व स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.

Xerox Machine Anudan Yojana

झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे

Xerox Machine Anudan Yojana Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • राशन कार्ड
 • जातीचा दाखला
 • अपंग असल्याचा दाखला.
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • ग्रामसभेचा ठराव
 • रहिवाशी दाखला
 • वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन करिता लागणारी पात्रता

 • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचं लाभ घेता येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत केवळ मागासवर्गीय व दीव्यांग उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील.
 • इतर प्रवर्गातील नागरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र नसतील.
 • ही योंजना समाज कल्याण विभाग अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे.

झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन योजना अर्ज कुठे करावा?

 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभाग मध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
 • अर्ज करताना वरील सर्व कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे, या तारखेच्या नंतर अर्ज केल्यास ग्राह्य धरले जाणार नाही.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.