नमस्कार मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Online Mobile Job At Home महिलांना घरून करता येणाऱ्या ऑनलाईन काम बद्दल माहिती.
Online Mobile Job At Home
मित्रानो, बहुतांश महिलांना जॉब करण्याची इच्छा असते, परंतु कारणामुळे त्या बाहेर जाऊन जॉब करू शकत नाहीत, या करिता आम्ही Online Mobile Job At Home खास करून महिलांसाठी घाती बसून ऑनलाईन जॉब करण्याच्या आयडिया घेऊन आलेलो आहोत.
घरबसल्या करा आधार पॅनकार्ड लिंक, येथे क्लिक करा
वेबसाईट अँड ॲप डेवलपमेंट
Website And App Development In Marathi
- मित्रानो, जग ऑनलाईन होत चालले आहे, त्यासोबतच बरेचसे व्यवसाय हे ऑनलाईन होत चालले आहेत.
- आजकाल प्रत्येक व्यवसायिक हा स्वत: च्या व्यवसाय ची वेबसाईट बनवायची असते आणि ते खूप महत्वाचे असते.
- तुमच्या व्यवसायाची पात्रता तुमच्या वेबसाईट वरती ठरवतात.
- तुम्ही ही घरी बसल्या वेबसाईट आणि ॲप तयार करू शकता.
- आणि त्याद्वारे चांगले पैसे कमावू शकता. तुम्ही गूगल किंवा यूट्यूब वरती ॲप आणि वेबसाईट कधी बनवायचे ते पाहू शकता.
- व काही दिवसात स्वतः शिकून हा जॉब करू शकता.
यूट्यूब चॅनल
You Tube Channel In Marathi
- मित्रानो, आजच्या काळात 240 दसलक्ष पेक्षा अधिक लोक youtube वरती व्हिडिओ पाहतात,
- त्यासोबतच भारतातही लाखो लोक यूट्यूब वरती विफोर पाहतात.
- भारतात अनेक महिला Youtube वरती चॅनल सुरू करून लखोत कमाई करत आहेत.
- तुम्हाला ज्या विषयात रस असेल तर तुम्ही त्या विषयात स्वतःचे youtube चॅनल सुरू करून कमाई करू शकता.
- जर तुम्हाला तुमचा चेहरा दाखवणे सोईचे वाटत नसेल तर तुम्ही,
- चेहरा न दाखवता youtube channel सुरू करू शकता.
- चॅनल सुरू करण्यासाठी सर्व माहिती तुम्हाला गूगल किंवा youtube वरती मिळेल.
ब्लॉगींग
Blogging In Marathi
- आजच्या काळात ब्लॉगींग हा व्यवसाय अतिशय लोकप्रिय होत चालला आहे.
- भारतात अनेक लोक blogging ऑनलाईन जॉब करून लाखो रुपये कमवत आहेत.
- तुम्ही गूगल वरती जी माहिती शोधता, ज्या वेबसाईट मध्ये तुम्ही माहिती वाचता त्यालाच ब्लॉगींग म्हणतात.
- तुम्ही स्वतःचा बिळग मोफत सुरू करू शकता. तुम्ही Google Adsense द्वारे भरपूर कमाई करू शकता.
- मोफत ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला गूगल च्या blogspot. Com वरती तुमची वेबसाईट मोफत बनवायची आहे,
- आणि तुमच्या अवडतीचा विषय निवडून त्यात माहिती लिहायची आहे.
आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.