Money View Personal Loan | मनी व्ह्यू देत आहे कोणत्याही सिबिल स्कोअर शिवाय 5 लाखांचे वयक्तिक कर्ज: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या या ध्येयपूर्ती मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Money View Personal Loan मनी व्ह्यू पर्सनल लोन बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून सविस्तर माहिती समजून घ्यावी.

Money View Personal Loan In Marathi

मित्रानो, पैशांची नड प्रत्येकाला असते, गरीब असो किंवा श्रीमंत असो. तुमच्या वयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी Money View Personal Loan 2024 मनी व्ह्यू घेऊन आले आहे तुमच्या साठी 5 लाखांचे वयक्तिक कर्ज. जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर तुम्ही मनी व्ह्यू पर्सनल लोन App वरून 5 लाखांचे कर्ज घेऊ शकता.

महिलांसाठी घरगुती काम करून महिन्याला कमवा 50 हजार रुपयांपर्यंत

तुम्ही मनी व्ह्यू पर्सनल लोन कोणत्या ही कारणासाठी घेऊ शकता, तुमच्या घराची दुरुस्ती, लग्न कार्य, व्यवसाय करिता, हॉस्पिटल खर्च, travelling खर्च, इतर कर्जाची बेबाकी देण्यासाठी किंवा एकर कोणत्याही कामासाठी आपण या ॲप मधून कर्ज घेऊ शकता. या कर्जाची प्रोसेस खूप सोपी आणि जलद आहे.

मनी व्ह्यू पर्सनल लोन साठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

Money View Personal Loan Documents

 • पॅनकार्ड
 • आधारकार्ड
 • ईमेल आयडी
 • मोबाईल क्रमांक.
 • इत्यादी
Money View Personal Loan

मनी व्ह्यू पर्सनल लोन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Money View Personal Loan Apply Online

 • कर्जासाठी ऑनलाईन apply करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर वरती जावे लागेल.
 • प्ले स्टोअर वरून तुम्हाला Money View Loan App डाऊनलोड करायचे आहे.
 • त्यांनातर तुम्हाला ॲप ओपन करून त्यात असणाऱ्या Apply Now या पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्हाला तुमचे नाव, आडनाव ते तुम्हाला टाकावे लागेल.
 • आता तुमचा पॅनकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
 • त्यानंतर तुम्ही किती कर्जासाठी पात्र आहेत किंवा किती कर्ज मंजूर झाले हे तुमच्या समोर दिसेल.
 • त्यानंतर तुमचं तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहे.
 • डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्या अगोदर तुमचा कर्जाची रक्कम व काजाचा हप्ता दाखवला जाईल.
 • आता तहला हव्या असणाऱ्या हाप्त्यामध्ये परतफेड करण्यासाठी निवड करायची आहे.
 • आता तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहे.
 • डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ज्या बँक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्स्फर करायचे आहे ते निवडावे लागेल.
 • अगदी काही वेळात तुमच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे पाठवण्यात येतील.
 • अशा प्रकारे आपण मनी व्ह्यू पर्सनल लोन App च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने कर्ज मिळते

मनी व्ह्यू पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मनी व्ह्यू पर्सनल लोन व्याज दर

Money View Personal Loan Interest Rate

 • कर्जदाराला 15% ते 16% व्याजदराने कर्ज मिळत होते
 • परंतु आता या ॲप मध्ये अपडेट आले आहे.
 • आता 10% व्याज दराने कर्ज उपलब्ध होणार आहे.
 • आपण या कर्जाचा अवश्य लाभ घ्यावा.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा