नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत New Voter ID Apply नवीन मतदान कार्ड बनवण्या बद्दल माहिती, आपण आपले व आपल्या मुलांचे मतदान कार्ड बनवू शकता घरबसल्या आपल्या मोबाईल वरुन. नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात या सर्व प्रश्नानं बाबड आज आपण पाहणार आहोत
New Voter ID Apply In Marathi
मित्रानो, असे की आपल्याला माहीतच आहे भारत सरकारने डिजिटल अभियान सुरू केले आहे, New Voter ID Apply या अभियानाच्या माध्यमातून भारत सरकार अनेक प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. या पोर्टल द्वारे आपण नवीन मतदान कार्ड करिता अर्ज करू शकता.
होम लोन करिता ही बँक देत आहे सर्वात कमी व्याज दरात कर्ज
नवीन मतदान ओळखपत्रासाठी कागदपत्रे व पात्रता
New Voter ID Apply Documents And Eligibility
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- वाहन परवाना (असेल तर)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल क्रमांक
- रहिवाशी दाखला
- शाळेचे मार्कशीट किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- अर्जदर हा भारत देशाचा कायमचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
नवीन मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
New Voter ID Apply Online Registration Process
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Create an Account वरती क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून खाते नोंदणी करायची आहे. त्या मध्ये तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक टाकावा
- त्यानंतर Send OTP वरती क्लिक करून आलेला OTP बॉक्स मध्ये टाकावा.
- आता तुम्हाला तुमच्या वोटर आयडी चा पासवर्ड सेट करायचा आहे. आणि खाली दिलेला कॅपचा भरून घ्यावा.
- आता तुम्ही वोटर आयडी पोर्टल वरती याल.
- आता तुमची बेसिक माहिती टाईप करा.
- तुमचे नाव, अडणाड, लिंग, राज्य
- आता नवीन पेजवर नवीन मतदान कार्ड नोंदणी करण्यासाठी New Voter Registration वरती क्लिक करा.
- आता तुम्हाला नवीन पेज वरती नवीन मतदान कार्ड नोंदणी साठी काही माहिती दिली जाईल. त्यात दिलेल्या Let’s Start बटण वरती क्लिक करा.
- आता तुम्हाला काही प्रश्नांचे उत्तरे द्यावे लागतील.
- प्रश्न. Are you applying for the voter ID Frist time? तुम्ही पहिल्यांदा मतदार ओळखपत्रसाठी अर्ज करत आहात का?
- उत्तर:- yes I applying for the first time. होय मी प्रथमच अर्ज करत आहे, बॉक्स वरती टिक करून Save And Continue बटण वरती क्लिक करा.
- प्रश्न :- Are you citizen of India? तुम्ही भारताचे नागरिक आहात का?
- उत्तर:- yes I am an Indian citizen, residing in india. होय मी एक भारतीय नागरिक आहे, भारतात राहतो.
New Voter ID Apply In Marathi
मातदान ओळखपत्र ऑनलाईन नोंदणी
- आता या नंतर पुढील स्टेप असणार आहे.
- या स्टेप मध्ये तुमचे वय आणि जन्म दीनांक तपासणार आहे. या करिता आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. खाली दिलेले कोणतेही एक कागतपत्र क्लिअर फोटो काढून Upload अपलोड करावा.
- आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मार्क शीट किंवा जन्म दाखला.
- आता मतदान कारद वरती जे छापून येनार आहे त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे.
- जसे की पासपोर्ट आकाराचे फोटो, पूर्ण नाव, पत्ता, डिव्यांग असाल तर इत्यादी.
- आता तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्येवकतीची माहिती देयची आहे. ज्या व्येक्तिकडे आधीपासून मतदान ओळखपत्र आहे.
- त्या व्येक्तीचे मतदान कार्ड, नाव, आडनाव, आणि त्या वय3करू सोबत तुमचे असलेले नाते, सिलेक्ट करा आणि Save and Continue बटण वरती क्लिक करा.
- आता शेवटचा स्टेप, म्हणजे तुमचा पत्ता तपासणी, या मध्ये टाकायची आहे.
- घराचा क्रमांक, भाषा, पत्ता, गाव, पोस्ट ऑफिस, पिन कोड, क्षेत्र प्रकार, या नंतर तुमचा मतदार संघ निवडा.
- आता पत्ता तपासणीसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. याकरिता खाली दिलेल्या कोणत्याही एका कागदपत्राचा क्लिअर फोटो कडून Upload अपलोड बटण वरती क्लिक करा.
- रेशन कार्ड , पासबुक, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स पाणी बिल/ गॅस/फोन/लाईट बिल भाडे करार इत्यादी.
- आता शेवट Declaration चा भाग आहे, यामध्ये तुम्ही वरती दिलेल्या पत्यावर कधीपासून राहता ते निवडा, वर्ष महिने, तुमचे सध्याचे ठिकाण आणि नाव टाकून Save and Continue बटण वरती क्लिक करा.
- आता तुम्ही भरलेली सर्व माहिती तपासून घ्यावी जर फॉर्म पूर्ण बरोबर असेल तर Submit बटण वरती क्लिक करा आणि नवीन पेज वरती तुमचा फॉर्म यशस्वी रित्या नोंदणी झाल्याचा मॅसेज येईल.
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
अशा पद्धतीने तुम्ही New Voter ID Apply नवीन मतदान ओळखपत्र करिता अर्ज करू शकता. अर्ज केल्या नंतर साधारणतः 15 दिवसांच्या आत कागदपत्रे तपासणी होईल आणि मतदान कार्ड तयार झाल्याचा मॅसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती येईल. तुम्ही वोटेर आयडी पोर्टल वरती जाऊन आपले मतदान कार्ड डाऊनलोड कर शकता.
सूचना :- ही अर्ज प्रक्रिया फक्त प्रथम मतदान कार्ड नोंदणीसाठी आहे, जर तुमच्याकडे आधीपासून मतदान ओळखपत्र असेल तर आपण येथे अर्ज करू नये.