ICICI Bank Home Loan | ही बँक देणार सर्वात जलद व कमी व्याजात होम लोन: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत ICICI Bank Home Loan आय सी आय सी आय गृह कर्ज बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

ICICI Bank Home Loan Marathi

मित्रानो, सर्वानाच आपल्या स्वापांचे घर हवे असते, या करिता ICICI Bank Home Loan घेऊन आले आहे तुमच्या साठी खास होम लोन, ICICI Bank Home Loan Features या होम लोन मध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील, ICICI Bank Home Loan Interest Rate व्याज दर कमी आहे. या मुळे आपण या बँकेकडून होम लोन घेऊ शकता.

स्वतःचे घर बांधणे हे अनेकांसाठी अवघड आहे आणि अनेकांसाठी सोपे आहे. आजच्या काळात गृह कर्ज प्रत्येक बँकेत मिळत आहे. या आधीच्या काळात तुम्हाला घर बांधण्याच्या पैशांची जुळवणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते. परंतु आता आय सी आय सी आय बँकेतून कर्ज घेऊन आपण आपल्या स्वप्नातील घर साकार करू शकता.

1 तासाच्या आत मिळवा 50 हजार ते 10 लाख वयक्तिक कर्ज, येथे क्लिक करा

ICICI Bank Home Loan

आजच्या काळात गृह कर्ज सहज मिळू लागले आहे, आत्ता बँकेमध्ये जास्तीत जास्त ऑफर उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत icici बँक अशी मागे राहील, या बँकेने सुधा गृह कर्ज सुरू केले आहे. आणि या बँकेत सुधा बाकीच्या पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहेत.

आय सी आय सी आय बँक होम लोन वैशिष्ट

आय सी आय सी आय Bank Home Loan Features

मित्रानो आपण कोठून ही गृह कर्ज घेण्या अगोदर त्या बँकेत कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत किंवा त्या बँकेचे कोणते वैशिष्टे आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजेत. आपण याची तुलना इतर बँकेशी करू व आपल्याला जास्त फायदा असलेल्या बँकेत आपण गृह कर्ज घ्यावे. या करिता आपण काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यात काहीं हनी होणार नाही. ICICI बँकेतून तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ मिळतो.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आय सी आय सी आय होम लोन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

ICICI Bank Home Loan Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • मतदान कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • रहिवाशी दाखला
 • लाईट बिल
 • बँकेचे तपशील
 • मागील 3 महिन्याचा पगार स्लीप
 • उत्पन्न दाखला

आय सी आय सी आय गृह कर्जाचे प्रकार

 • फ्लॅट घेयचा असेल तर
 • जर तुमच्याकडे जमीन असेल आणि तुम्हाला बांधकाम किंवा घर बांधायचे असेल तर
 • तुम्हाला हवे असेल्या तुमच्या मालमत्तेवर कर्ज घेऊ शकता.
 • तुमचंया असलेल्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण गृह कर्ज घेऊ शकता.
 • तुम्ही टॉप अप लोन अस्थी कर्ज घेऊ शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा