IDBI Bank Personal Loan | IDBI वयक्तिक कर्ज: अवघ्या काही मिनटात मिळवा 5 लाखांचे वयक्तिक कर्ज; असा करा ऑनलाईन अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत IDBI Bank Personal Loan वयक्तिक कर्ज बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

IDBI Bank Personal Loan

मित्रानो, IDBI Bank Personal Loan वयक्तिक कर्ज घराची दुरुस्ती, लग्न, वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण, प्रवास आणि इतर अनावश्यक खर्चासाठी IDBI बँकेत वयक्तिक कर्ज उपलब्ध आहे. आपण 5 लखापर्यंत वयक्तिक कर्ज घेऊ शकता. व या कर्जाची फेड 5 वर्ष पर्यंत करू शकता. या कर्जासाठी पगारदार, व्यवसायिक, पेन्शन धारक, स्वयंरोजगार करणारे व्येक्ती यांना कर्ज दिले जाते.

या बँकेतून मिळवा होम लोण सर्वात जलद, येथे क्लिक करा

IDBI Bank Personal Loan बँकेकडून तुम्ही शैक्षणिक कार्य, लग्न समारंभ, हॉस्पिटल खर्च, प्रवास इतर कामासाठी वयक्तिक कर्ज घेऊ शकता, आपल्याला IDBI बँकेतून अवघ्या काही वेळातच वयक्तिक कर्ज दिले जाते.

IDBI बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या पात्रतेनुसार वयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजेच पगारदार वयेक्ती वेतिरिक्त स्वयंरोजगार असलेल्या नागरिकांसाठी वेगवेगळी पात्रता आणि नियम निश्चित केलेले आहेत. व ते आपण पूर्ण करून वयक्तिक कर्ज सहज मिळवू शकता. वयक्तिक कर हे त्वरित मंजूर केले जाते यासाठी तुम्हाला केवळ 10 मिंतांचा कालावधी लागणार आहे.

आय डी बी आय वयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

आय डी बी आय वयक्तिक कर्ज घेण्याचे फायदे

IDBI Personal Loan Interest Rate

  • या कर्जाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःचा गरजा पूर्ण करू शकता.
  • वयक्तिक कर्ज घेण्यासाठी साठी लागणारी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
  • आपण आपल्या कर्जाची स्थिती सहज ऑनलाईन ट्रक करू शकता.
  • याकरिता तुम्हाला अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल बँकिंग चा उपयोग करावा लागेल.
  • आपण या कर्जाची परतफेड ही 12 महिने ते 60 मंहिण्याच्या आत करू शकता.
  • वयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी आवश्यक नाही.
  • आपण 24 तास ग्राहाक सेवा वापरू शकता.

आय डी बी आय वयक्तिक कर्ज घेण्यासाठी लागणारी पात्रता

IDBI Bank Personal Loan Eligibility

  • वयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदराचे वय किमान 21 वर्ष असणे आवश्यक आहे
  • अर्जदराचे वय 60 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदर हा खाजगी किंवा सरकारी नोकरदार असावा
  • अर्जदार हा पेंशनर किंवा स्वयंरोजगार करणारा असावा.
  • अर्जदराचे मासिक उत्पन्न हे 15,000/- असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा सिबिल स्कोर हा 750 असावा.
IDBI Bank Personal Loan

आय डी बी आय वयक्तिक कर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

IDBI Bank Personal Loan Apply Online

  • वयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर Apply Now वरती क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमचा ग्राहक क्रमांक आयडी किंवा तुमचा खाते क्रमांक टाका.
  • आता तुमच्या मोबाईल वरती एक OTP येईल तो समाविष्ट करा.
  • यानानर तुम्हाला Proceed For Loan From या पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
  • परांतउ आपण विद्यमान IDBI ग्राहक नसल्यास.
  • तुमच्या फॉर्म वरती प्रक्रिया करण्यासाठी नाही या पर्याय वरती क्लिक करा.
  • आता तुम्हाल वयक्तिक आणि नोकरी संबंधित सर्व माहिती वरती स्वाक्षरी करावी लागेल.
  • नंतर सबमिट बटण वरती क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हा काही दिवसात बँक अधिकाऱ्यांकडून कॉल येईल.
  • तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला 5 लाखांचे वयक्तिक कर्ज दिले जाईल.
  • अशा प्रकारे आपण IDBI वयक्तिक कर्ज ऑनलाईन अर्ज करू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा