Government Subsidy Loan For Women| सरकार देणार महिलांना बिनव्याजी 2 लाख रुपयांचे कर्ज सबसिडी: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Government Subsidy Loan For Women महिला कर्ज योजना बद्दल माहिती, सरकार देणार महिलांना बिनव्याजी 2 लाख रुपये, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Government Subsidy Loan For Women In Marathi

मित्रानो, केंद्र शासन व राज्य शासन समाजातील विविध घटकांसाठी अनेक प्रकारच्या आर्थिक लाभाचे योजना राबवित असते, Government Subsidy Loan For Women महिला कर्ज योजनेचा उद्देश म्हणजे या विभागांचे जीवनमान व आर्थिक प्रगती वाढविणे आहे.

असंख्य योजना प्रमाणे केंद्र सरकार या योजना ची अमलबजावनी करत आहे. ज्या महिला स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना आर्थिक मदत दिली जाते. उदा. रस्त्यावरील विक्रेत्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पंत प्रधान स्वाणिधी योजना सुरू केली आहे.

महिलांसाठी खास घरी बसून जॉब करण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांचे समिक्षिकरण व स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली नवीन स्वर्णीम कर्ज योजना ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना मुदत कर्ज देऊन हे साध्य करायचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

या योजनेअंतर्गत असणारी पात्रता?

Government Subsidy Loan For Business

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी केवळ मागासवर्गीय महिला पात्र असतील.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या जमीन असले पाहिजे.
  • अर्जदाराने या आधी कोणत्याही कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • या आधी कर्ज योजनेचा लाभ घेतला असेल तर कर्ज पूर्ण परतफेड झालेली पाहिजे.
Government Subsidy Loan For Business

या योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळते.

Government Subsidy Loan For Business

  • या योजनेअंतर्गत महिलांना 2 लाख रुपयांचे कर्ज मिळते.
  • या योजनेअंतर्गत 95% वित्त पुरवठा राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळाद्वारे केला जातो.
  • उर्वारीत 5% इतर चॅनल भगिदराकडून येतो.
  • या योजनेअंतर्गत किमान व्याज दर प्रति वर्ष 5% आहे.
  • कर्जाची परत फेड कमाल 8 वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जासाठी तुम्हाला दर 3 महिन्यांनी हप्ता भरणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

Government Subsidy Loan For Business Documents

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक
  • उत्पन्न दाखला

या योजनेचा लाभ कसा घ्यावा?

  • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • सर्व माहिती सविस्तर पाहून घ्यावी
  • लागणारे सर्व कागदपत्रे सादर करावे
  • व अर्ज सबमिट करावा.
  • तुम्ही टोल फ्री क्रमांक वरती संपर्क साधू शकता. 1800 1023 399
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा

अधिकृत वेबसाईट ल भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Government Subsidy Loan | महिला सबसिडी कर्ज योजना | loan for female | महिला सबसिडी | महिला सबसिडी कर्ज योजना मराठी | Mahila Subsidy Karj Yojana | महिला सबसिडी कर्ज योजना व्याज | Mahila Subsidy Karj Yojana in Marathi | Government Subsidy Loan for business | Mahila Subsidy Karj Yojana Scheme | महिला सबसिडी कर्ज व्याजदर | Government Subsidy Loan For ladies