Handicap Pension | अपंग पेन्शन योजना |

दिव्यांगाना मिळणार प्रती महिना पेन्शन

Handicap Pension -: हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण अपंग पेन्शन योजना या महत्वपूर्ण आणि विशिष्ट योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकास मंत्रालयाने आपल्या देशातील अपंगाना आधार आणि आर्थिक मदत करण्यासाठी 2009 पासून अपंग पेन्शन योजना सुरू केली आहे. Handicap Pension राष्ट्रीय साहाय्य कार्यक्रम अंतर्गत ही योजना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 18 वर्षांवरील जे व्यक्ती 80 टक्के किंवा त्याहून जास्त अपंग आहेत तसेच दारिद्र्य रेषेखालील आहेत अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करा.

आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वर अपंग पेन्शन योजना नक्की काय आहे, Handicap Pension योजनेची ठळक वैशिष्ट्ये, योजनेपासून मिळणारा लाभ, फायदे, Handicap Pension साठी आवश्यक पात्रता, यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा, अपंग पेन्शन योजना अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत. तरी ज्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यानी हा लेख नक्की वाचा. तुम्हाला हा लेख वाचून Viklang Pension Yojana बद्दल सर्व माहिती मिळेल.

Handicap Pension

अपंग पेन्शन योजना नक्की काय आहे

Handicap Pension Scheme in Marathi

ग्रामीण विकास मंत्रालयाने केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आपल्या देशातील अपंगाना आधार आणि आर्थिक मदत करण्यासाठी 2009 पासून अपंग पेन्शन योजना सुरू केली आहे. अपंगाना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी Handicap Pension राष्ट्रीय साहाय्य कार्यक्रम अंतर्गत ही योजना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 18 ते 65 वयोगटातील जे व्यक्ती 80 टक्के किंवा त्याहून जास्त अपंग आहेत तसेच दारिद्र्य रेषेखालील आहेत अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या विकलांग पेन्शन योजना अंतर्गत दीव्यांग लोकांना दर महिन्याला 600 रुपये पेन्शन म्हणून दिली जाईल. लाभार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. आणि अपंगत्व पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा.

पात्रता

  • अर्जदाराचे कमीतकमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 79 वर्षे असावे
  • अर्जदार भारताचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • लाभार्थीचे अपंगत्व 80 टक्के किंवा त्याहून जास्त असावे
  • अर्जदार शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम असावा
  • या योजनेसाठी ठेंगणे देखील पात्र आहेत
  • अर्जदार हा दारिद्रय रेषेखालील असणे आवश्यक आहे

महाराष्ट्र अपंग योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बीपी एल कार्ड
  • वयाचा पुरावा (जन्माचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल. त्याच्या अनुपस्थितीत इ पी आय सी किंवा शिधापत्रिका चा विचार केला जाऊ शकतो. कोणताही वैध पुरावा नसल्यास कोणत्याही सरकारी रुग्णालयाच्या सरकारी वैद्यकीय अधिकारीना वय प्रमाणपत्र अधिकृत करण्यासाठी जारी केले जाऊ शकते.)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक पासबुक
  • अपंगत्व प्रमाणपत्र (मुख्य वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य केंद्र, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून अपंगत्व जारी केल्याचे प्रमाणपत्र)

अर्ज कसा करावा

Viklang Pension Yojana साठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत :

  • लाभार्थी व्यक्ती अर्ज ग्रामीण भागातील ग्रामपंचायत / ब्लॉक कार्यालय तसेच शहरी भागातील नगरपालिका, नगरपरिषद यांना सादर करू शकतात.
  • पेन्शनची रक्कम लाभार्थीना थेट त्यांच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT प्रक्रियेद्वारे दिली जाते.
  • एक पडताळणी अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी अर्जाची पडताळणी करतात.
  • पडताळणी अधिकारी मंजुरी करण्यासाठी किंवा नाकरण्यासाठी आवश्यक शिफारस करतात.
  • पडताळणी प्राधिकरणाच्या शिफारशीसह अर्जदारांच्या यादीवर ग्रामीण भागातील ग्रामसभा किंवा राज्यसरकार शहरी भागात नियुक्त केलेल्या प्रभग सभा, क्षेत्र सभा आणि त्यानंतर ग्रामपंचायतीत आणि नगरपालिकांमध्ये चर्चा केली जाते.
  • ग्राम सभा, वार्ड सभा, ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी कालमर्यादेचे पालन केले नाही तर पडताळणी अधिकारी थेट त्यांच्या शिफारशी ग्रामपंचायत, नगरपालिकाला सूचना देऊन मंजुरी प्राधिकरणाकडे सादर करतात.
  • ग्राम सभा, प्रभाग समिती, क्षेत्र सभेने पडताळणी केलेले आणि शिफारस केलेले अर्ज प्राप्त झाल्या नंतर, मंजुरी अधिकारी संबंधित ग्राम पंचायत, नगरपालिकेला एक प्रत सह मंजुरी आदेशाच्या स्वरूपात अर्जदारास मान्यता देतात. मंजुरी प्राधिकरण त्याच्या शुक्क्या खाली मंजुरी आदेश जारी करते.
  • NASP च्या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मंजूर झालेल्या प्रत्यक लाभार्थीला पेन्शन पासबुक दिले जाते.
  • पासबुक मध्ये मंजुरी आदेशाचे तपशील, पेन्शन धरकाचे तपशील आणि वितरण तपशील असतात.
  • ज्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे अशा लाभार्थींची ग्रामपचायत, प्रभाग, नगरपालिका कार्यालयात प्रदर्शित केली जाते आणि दर तीन महिन्यांनी अड्यातनित केली जाते.
  • अशा प्रकारे तुमची Handicap Pension योजनेची ऑफलाइन अर्ज करू शकता
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल.
  • आता तुम्हाला अपलाय अंडर डीसेबल पेन्शन वरती क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी लागेल.
  • आता तुम्हाला सांगितलेली सर्व महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची Handicap Pension योजनेची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

Handicap Pension Scheme Overview :

योजनेचे नावअपंग पेन्शन योजना (Handicap Pension Scheme)
कोणी सुरू केली केंद्र शासन
योजनेचे वर्ष2023
अधिकृत वेबसाइटयेथे पहा
योजनेचे लाभार्थीअपंग नागरिक
लाभअपंगाना पेन्शन स्वरूपात आर्थिक सहाय्य
अर्ज नमुना PDFयेथे पहा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाइन

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज

Handicap Pension | विकलांग पेन्शन योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | Viklang Pension Yojana | अपंग निवृत्ती वेतन योजना 2023: विकलांग पेन्शन ऑनलाइन अर्ज | Handicap Pension Scheme | दिव्यांग पेन्शन योजना 2023 यादी | Viklang Pension Yojana Online Application, State Wise List | divyang pension list | viklang pension | अपंग पेन्शन योजना फॉर्म PDF | Viklang Pension Yojana New List 2023 | divyang pension list Maharashtra