Handicap Pension | अपंग पेन्शन योजना |
दिव्यांगाना मिळणार प्रती महिना पेन्शन Handicap Pension -: हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण अपंग पेन्शन योजना या महत्वपूर्ण आणि विशिष्ट योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकास मंत्रालयाने आपल्या देशातील अपंगाना आधार आणि आर्थिक मदत करण्यासाठी 2009 पासून अपंग पेन्शन योजना सुरू केली आहे. Handicap Pension राष्ट्रीय साहाय्य कार्यक्रम अंतर्गत ही … Read more