Google Pay Loan Apply Online | गूगल पे देणार 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज: फक्त 1 तासाच्या आत; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Google Pay Loan Apply Online गूगल पे वयक्तिक कर्ज बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Google Pay Loan Apply Online In Marathi

मित्रानो, पैशांची आवश्यकता कोणाला कोणत्या वेळी पडेल याचा नियम नाही, सामान्य नागरिकांना जवळ पैसे नसताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या करिता आता काळजी नसावी कारण की जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गूगल ने अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. Google Pay Loan Apply Online गूगल पे वयक्तिक कर्ज मधून अनेकांना लाभ होणार आहे. गूगल इंडिया ने छोट्या व्यवसायिकांना मदत करण्यासाठी गूगल पे ॲप द्वारे ( Google Pay ) कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे.

आपल्या मुलांच्या RTE Admission माहिती साठी येथे क्लिक करा

या मिळणाऱ्या कर्जाची सुरुवात 15 हजार पासून सुरू होते. या मिळणाऱ्या कर्जासाठी खूपच कमी प्रमाणात कागदपत्रे लागणार असून, याची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही कार्यालयात किंवा बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. कंपनीने या मिळणाऱ्या छोट्या कर्जाना सॅश असे नाव दिले आहे.

गरजुवंत कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गूगल पे कंपनीने डी एम आय फायनान्स ( DMI Finance ) कंपनी सोबत भागीदारी केलेली आहे. यासोबतच गूगल पे कंपनीने ई पे लेटर ( ePay Later ) च्या भागीदारीत छोट्या व्यापाऱ्यांसाठी क्रेडिट लाईन सक्षम करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. याचा वापर करून आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करू शकतात.

Google Pay Loan Apply Online

सॅशे लोन म्हणजे काय?

whats Is Cashe Loan

सॅशे लोन म्हणजे ते एक प्रकारचे लाहान कर्ज आहे. जे की अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. बहुधा अशी कर्जे पूर्व मंजूर असतात. अशा प्रकारची कर्ज तुम्हाला सहजरीत्या मिळू शकतात. या कर्जाची रक्कम 10,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. याचा परतफेड चा कालावधी हा 7 दिवस ते 12 महिने येवढं असतो. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ॲप डाऊनलोड करावे लागेल किंवा वेबसाईट वरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अधिक माहिती पहा PDF

कर्ज मिळण्याची पात्रता

Google Pay Loan Apply Online Eligibility

  • सध्या या कंपनीने टियर 2 शहरांमध्ये सॅशे लोन सुविधा उपलब्ध केली आहे.
  • ज्या नागरिकांचे मासिक उत्पन्न 25 हजार आहे त्यांना हे कर्ज सहज उल्पब्ध होते.

कर्जासाठी ऑनलाईन कर्ज कसा करावा?

Google Pay Loan Apply Online In Marathi

  • गूगल पे कर्ज घेण्यासाठी सर्वात प्रथम गूगल पे ॲप Google Pay App ओपन करा.
  • ॲप ओपन केल्यानंतर लोन विभागात जा आणि ऑफर्स टॅब वरती क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर काही रक्कम दिसेल, त्यात तुम्हाला हवी असलेली रक्कम निवडा.
  • रक्कमम निवडल्यानंतर Get Start वरती क्लिक करा.
  • तिथे क्लिक करताच तुम्हाला कंपनी सोबत भागीदारी असलेल्या वेबसाईट वरती पाठवले जाईल.
  • आता तुम्ही DMI Finance वेबसाईट वरती गूगल खात्याचे लॉगिन करावे लागेल.
  • अता तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरावी लागेल. त्यासोबतच कर्जाची रक्कम, कर्जाचा कालावधी निवडा.
  • तुम्ही निवडलेल्या कर्जा वरती ई स्वाक्षरी करून घ्यावी लागेल.
  • आता तुम्हाला विचारण्यात आलेली ई केवायसी कागदपत्रे सबमिट करा.
  • त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • आता तुम्हाला EMI पेमेंट करिता Setup eMandate किंवा Setup NACH या पैकी एका पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
  • यामध्ये तुम्हाला हप्त्यांचा कालावधी व रक्कम टाकून अर्ज सबमिट करावा लागेल.
  • आता काही तासात तुम्हाला कर्ज तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • कर्जची स्थिती पाहण्यासाठी My Loan या पर्याय वरती जाऊन पाहू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा