Income Certificate Apply Online | तहसील उत्पन्न दाखला काढा आपल्या मोबाईल वरुन: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Income Certificate Apply Online तहसील उत्पन्न दाखला बद्दल माहिती, तहसील उत्पन्न दाखला मोबाईलवर कशा पद्धतीने काढता येईल? मोबाईल वर ऑनलाईन उत्पन्न दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील? या साठी कितिखरच लागेल? तहसील उत्पन्न दाखला काढण्यासाठी शासनाची अधिकृत संकेतस्थळ कोणती आहे? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

आपल्याला माहीतच आहे Income Certificate Apply Online उत्पन्नाचा दाखला शासकीय कामासाठी, शैक्षणिक कामासाठी किंवा इतर एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न दाखल्याची आवश्यकता असते. हा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणती प्रोसेस करावी लागते याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला

Income Certificate Apply Online In Marathi

उत्पन्नाचा दाखला शैक्षणिक किंवा इतर सरकारी योजनांसाठी लागतो, उत्पन्नाचा दाखला म्हणजे कुटुंबाचे वर्षाचे सर्व ठिकाणाहून मिळणार उत्पन्न हे या दाखला मध्ये दिलेले असते. काही ठिकाणी तलाठी उत्पन्नाचा दाखला चालवतो तर काही ठिकाणी तहसीलदार Income Certificate Apply Online

गूगल पे वरून मिळवा 15 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, येथे क्लिक करा

तहसीलदार यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्जदाराला महा ई सेवा केंद्र किंवा सेतू सेवा विभाग मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच तलठ्याकडील उत्पणांचा दाखल्या चा अहवाल लागतो. हा अर्ज नागरिक मोबाईलवरून सुधा कडू शकतात. या करिता शासनाने नागरिकांसाठी आपले सरकार महा ऑनलाईन हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.

Income Certificate Apply Online

आपले सरकार महा ऑनलाईन पोर्टल वरती नागरिकांना विविध शासकीय दाखले इते उपयुक्त अश्या सेवा वितरित केल्या जातात. उदरणार्थ दुकान परवाना, शासकीय परवाने, ग्रामपंचायत सेवा इत्यादी तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा या करिता हा संपूर्ण लेख वाचा. Income Certificate Apply Online

तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला तलाठी यांच्याकडून उत्पन्नाचा अहवाल काढावा लागेल. तलाठी यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ते खालील लिंक वरती क्लिक करा.

तलाठी उत्पन्नाचा दलखला

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

income certificate documents

  • अर्जदाराचे आधारकार्ड.
  • पॅनकार्ड.
  • मतदान कार्ड
  • तलाठी उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • सातबारा 8 अ उतारा, लाईट बिल कर पावती
  • घोषणापत्र

उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा?

Income Certificate Apply Online
  • उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या मोबाईल वरती https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ ही साईट सुरू करावी लागेल.
Income Certificate Apply Online
  • त्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी पर्याय दिसेल. त्यावरती नवीन युसर? येथे नोंदणी करा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
  • नोंदणी करण्यासाठी 2 पर्याय येतील त्यातील पहिला पर्याय निवडा
  • त्यानंतर आपला जिल्हा व मोबाईल क्रमांक टाकून OTP पाठवा या बटणावरती क्लिक करा.
  • त्यानंतर OTP टाका आणि आपल्या मनाने युजर नेम निवडा आणि खाली लगेच पासवर्ड टाकण्यासाठी पर्याय येईल मग तिथे लक्षात राहील असा पासवर्ड टाकून घ्या.
  • वरची प्रोसेस झाल्यानंतर आपले नाव इंग्रजी मध्ये टाकावे पुढच्या चौकात मराठीत नाव येईल.
  • पुढे आपली जन्म तारीख टाका खाली चौकोनात क्लिक करून नोंदणी करा या बटणावर क्लिक करा.
  • अपली नोंदणी यशस्वी होईल, त्यानंतर आपण पुन्हा आपले होम पेज सुरु करायचे आहे. व नोंदणी करते वेळी टाकलेले युजर नेम आणि पासवर्ड टाका तसेच जिल्हा निवडून लोग ओन करा.
तहसील उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा
Income Certificate Apply Online
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील, त्यामधून आपण महसूल विभाग ( revenue dipartment ) क्लिक करायचे आहे.
  • यामध्ये तुम्हाला उपविभागामध्ये महसूल सेवा ( revenue service ) हा ऑप्शन निवडावां लागेल.
  • महसूल सेवा मध्ये ( revenue service ) उत्पन्न दाखला( income certificate ) हा ऑप्शन दिसल तो निवडा पुढे जा ( proceed ) या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • पुन्हा तुम्हाला उत्पन्न दाखला पर्याय निवडावा लागेल आणि पुढे जा बटणावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला कागदपत्रे कोणती लागतील याची माहिती दिसेल मग continue बटण वरती क्लिक करा.
  • मोबाईलमध्ये एक नवीन फॉर्म ओपन होईल, यामध्ये सर्व प्रथम तुम्हाला उत्पन्न दाखला किती वर्षाचा काढायचा आहे व कारण इत्यादी माहिती अचूक पने भरावी लागेल उदा. 1 वर्ष, 3 वर्ष
  • अर्जदाराची वयक्तिक माहिती, अर्जदाराला पत्ता, कुटुंबाची माहिती उत्पन्नाचा दाखला कोणासाठी कळायचं आहे. व कारण इत्यादी माहिती अचूक पने भरावी
  • शेती असेल तर त्याबद्दल माहिती भरावी लागेल. त्यानंतर उत्पन्नाची माहिती भरावी व आपण तलाठी उत्पन्न दाखला सोबत जोडणार असाल तर तलाठी अहवाल तलाठी पर्याय निवडा.
  • अटी मान्य आहेत चौकोनात क्लिक करावे, त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

कागद पत्रे कधी अपलोड करावी?

income certificate documents required

  • सर्वात प्रथम आपल्याला अर्जदाराचे फोटो व सही अपलोड करायचे आहेत. वरती सांगितलेली कागदपत्रे उपल करावी लागतील.
  • कागदपत्रे उपल करण्याची सूचना वाचून कागदपत्रे अपलोड करावी, फोटो व सही तसेच इतर कागदपत्रे याच्या सूचनेनुसार असावा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल, त्याचींतुंबला पावती मिळेल. income certificate apply online
योजनेचे नावIncome Certificate Apply Online | तहसील उत्पन्न दाखला
योजनेचे वर्ष2024
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिक माहितीयेथे पहा

तलाठी उत्पन्नाचा अहवाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

उत्पन्न दाखला अंतर्गत सतत विचारले जाणारे प्रश्न FAQ

प्रश्न :- उत्पन्नाचे प्रमाणपत्र कसे काढायचे?

उत्तर :- आपण घाबसल्या आपले सरकार या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करून उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढू शकता. किंवा तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करून मिळवू शकता

प्रश्न :- उत्पन्नाचा दाखला कुठे मिळेल?

उत्तर :- उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा आपले सरकार पोर्टल वरती देखील उपलब्ध आहे.

प्रश्न :- उत्पन्नाचा दाखला किती दिवसात मिळतो?

उत्तर :- उत्पन्नाचा दाखला घरबसल्या मिळेल ते ही 3 दिवसात, आपले सरकार या पोर्टल वरती भेट द्या.

प्रश्न :- भारतात उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे काय?

उत्तर :- शासनाकडून नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्ठी करून उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिले जाते.

Income Certificate Apply Online | income certificate | ews certificate | income certificate download | income certificate status | Income Certificate Apply Online In Marathi | utpannache pramanpatra | तहसील उत्पन्न दाखला मराठी | उत्पन्न दाखला ऑनलाईन अर्ज | आपले सरकार | Income Certificate Apply Online Maharashtra | महाराष्ट्र उत्पन्न प्रमाणपत्र |