नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Beneficiary Nha Gov In आयुष्मान भारत योजने बद्दल माहिती, आयुष्मान भारत योजनेचे कार्ड मोबाईल वरून बनवणे चला तर पाहूया.
Beneficiary Nha Gov In Ragistration
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आयुष्मान भारत योजनेतून योजनेच्या लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार दिला जातो. Beneficiary Nha Gov In
- म्हणजेच आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्याला 5 लाख रुपयांचा विमा दिला जातो.
- आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी नागरिकांकडे योजनेचे कार्ड म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड असणे अनिवार्य आहे.
- आपण हे कार्ड मोबाईल वरून सुद्धा काढू शकतो परंतु मोबाईलवरून कार्ड बनवण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधार कर्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
- आयुष्मान भारत योजनेचे कार्ड कढण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नोंदणी करावी लागेल.
- जर आपला मोबाईल क्रमांक आधार सोबत लिंक नसेल तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र सिएसी (CSC) या ठिकाणी जाऊन कार्ड बनवू शकता.
ऑनलाईन संस्था नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
Beneficiary Nha Gov In Ragistration
आयुष्मान भारत योजनेची नोंदणी
- नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
- वेबसाईटर वरती आल्यानंतर आपल्या मोबाईल चा डेस्कटॉप Desktop मोड ऑन करावा, म्हणजे कॉम्प्युटर सारखी वेबसाईट तुमच्या मोबाईल वरती दिसेल.
- आयुष्मान योजनेचे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम Beneficiary Nha Gov In साईट वरती नोंदणी करावी लागेल.
- आता तुम्हाला नोंदणी करण्यासाठी लॉगिन करावे लागेल.
- तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करू शकता.
- आता तुमचे राज्य निवडा (म्हणजे महाराष्ट्र) या नंतर तुमचा जिल्हा निवडा
- आता पुढं तुम्हाला Search By या पर्याय मध्ये Family ID, Adhaar Number आणि Name हे 3 पर्याय दिसतील, त्या 3 पर्याय मधून तुम्हाला Adhaar Number या पर्यायला निवडावे लागेल.
- आता त्यात आधार क्रमांक टाकून Search वरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला राशन कार्ड मधील नावाची यादी पाहायला मिळेल.
- तुम्हाका ज्या व्यक्तीचे कार्ड बनवायचे आहे त्या वयेक्तीच्या नाव समोरील Action या कॉलम मधील कार्ड चिन्हावर क्लिक करा.
- म्हणजेच तुम्हाला सरवत प्रथम KYC करावी लागेल.
- KYC केल्या नंतर तुम्हाला रेफरांस नंबर मिळेल.
- कार्ड Approved झाल्यानंतर काही वेळामध्ये तुम्हाला कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पर्याय येईल.
Ayushman Card Document
आयुष्मान कार्ड कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- मोबाईल क्रमांक
योजनेचे नाव | Beneficiary Nha Gov In | आयुष्मान कार्ड नोंदणी |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
योजनेची स्थिती | सक्रिय |
नोंदणी करण्यासाठी (साईट 1) | येथे क्लिक करा |
नोंदणी करण्यासाठी (साईट 2) | येथे क्लिक करा |
सरकारी योजना | येथे क्लिक करा |
आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.