Free Tablet For Students | 10 वी च्या विद्यार्थ्याना मिळणार मोफत टॅबलेट: पहा सविस्तर माहिती

नमस्कार मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे ध्येयपूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Free Tablet For Students 10 विच्या विद्यार्थ्याना मोफत टॅबलेट बद्दल माहिती यासाठी आपण या मधील सर्व माहिती सविस्तर जाणून घ्यावी.

Free Tablet For Students

मित्रानो, विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना असतात, या मध्ये Free Tablet For Students विद्यार्थ्याना मिळणार मोफत टॅबलेट, सोबत मोफत इंटरनेट सुविधा, मोफत कोचिंग क्लासेस, मोफत पुस्तके. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/ JEE/ NEET 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/ JEE/ NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. त्यासोबतच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्याना फ्री टॅबलेट व 6 GB प्रती दिवस इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

सरकार देणार मुलींना 50 हजार रुपये, येथे क्लिक करा

महाज्योती मोफत टॅबलेट योजनेची पात्रता

Free Tablet For Students 2024

  • विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • विद्यार्थी हा विमुक्त जाती व भटक्या जाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  • जे विद्यार्थी 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा देत आहेत असे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील.
  • विद्यार्थ्यांनी 20 वी चे प्रवेशपत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
  • त्यासोबतच विद्यार्थी का विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असावा, ज्या बाबतीत कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनांनुसार अपलोड करने आवश्यक आहे.
Free Tablet For Students

महाज्योती फ्री टॅबलेट योजना अटी व शर्ती

Mahajyoti Free Tablet Yojana In Marathi

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 31/03/2024 असणार आहे.
  • पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • जाहिरात रद्द करणे, मुदत वाढवणे, अर्ज नाकारणे किंवा स्वीकार करणे हे सर्व अधिकार महाज्योती व्यवस्थापकीय संस्थापक यांचे राहतील.
  • अर्ज भरताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला टोल फ्री क्रमांक वरती संपर्क साधू शकता.
  • संपर्क :- 072- 2870 120 / 21 ईमेल आयडी :- mahajyotijeeneet24@gmail.com
  • 10 वी चा निकाल लागल्या नंतर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईड प्रमाणपत्र व MHT-CET/ JEE/ NEET या परीक्षेची तयारी करत आहे असे हमीपत्र मागवण्यात येतील.

महाज्योती फ्री टॅबलेट ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाज्योती फ्री टॅबलेट योजना कागदपत्रे

mahajyoti Free Tablet Yojana Registration

  • आधार कार्ड
  • विद्यार्थ्यांचे 9 वी ची गुणपत्रिका
  • रहिवाशी दाखला
  • जातीचा दाखला
  • दहावी परीक्षेचे ओळखपत्र
  • नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र

महाज्योती फ्री टॅबलेट करिता अर्ज कसा करावा?

Free Tablet For Students Online Ragistration Process

  • महाज्योती फ्री टॅबलेट ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • वेबसाईट मध्ये Notice Board मधील “Application For MHT-CET/ JEE/ NEET 2025 Tranning” या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • त्यासोबतच ‘ ब ‘ मध्ये नुमुळ कागदपत्रे स्वक्षणकित करून स्पष्ट दिसतील असे अपलोड करावे

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा