Swadhar Yojana 2024 | स्वाधार योजना: विद्यार्थ्याना मिळणार 51 हजार रु. शिक्षणाकरिता; पहा सविस्तर माहिती!

मित्रानो तुमचे सहर्ष स्वागत आहे ध्येयपूर्ती या मराठी साईट वरती, आपण आज पाहणार आहोत Swadhar Yojana 2024 स्वाधार योजना, या योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याना मिळणार 51 हजार रुपये, या बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Swadhar Yojana 2024

मित्रानो, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याना शिक्षणाची आवड असते परंतु आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे अशा विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही. या बाबींचा विचार करून शासनाने Swadhar Yojana 2024 स्वाधार योजना महाराष्ट्र 2024 ही योजना सुरू केली आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

10 वी च्या विद्यार्थ्याना मिळणार मोफत टॅबलेट व 6 GB इंटरनेट, येथे क्लिक करा

स्वाधार योजना अंतर्गत 10 वी, 12 वी, पदवी व वेवसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून प्रती वर्ष 51,000/- रू. आर्थिक सहाय्य म्हणून मदत केली जाते. ही मदत शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याना राहण्यासाठी व इतर शैक्षणिक सुविधांसाठी देण्यात येत आहे.

स्वाधार योजनेची आर्थिक मदत कशी मिळणार?

Swadhar Yojana 2024 Maharashtra

या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी राहण्याची सुविधा उपलब्ध नसेल, अशा परिस्थितीमध्ये बोर्डिंग निवास व इतर शैक्षणिक 51 हजार रुपये आर्थिक सहाय्य खालील प्रमाणे केले जाते.

  • बोर्डिंग सुविधा करिता 28,000/- रू.
  • निवासी सुविधा करिता 15,000/- रू.
  • वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमा करिता 5,000/- रू.
  • इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश करिता 5,000/- रू.

स्वाधार योजनेचा PDF अर्ज

Swadhar Yojana 2024
योजनेचे नावSwadhar Yojana 2024 | स्वाधार योजना 2024
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
योजनेची सुरुवात2016 – 2017
लाभाचे स्वरूपविद्यार्थ्याना प्रती वर्ष 51,000/- रुपये आर्थिक मदत
वर्ष2024
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीअनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थी
विभागसमाजकल्याण विभाग
सरकारी योजनायेथे क्लिक करा

स्वाधार योजना अटी व शर्ती

Swadhar Yojana 2024 Terms And Conditions

  • जर एखादा विद्यार्थी दहावी किंवा बारावी नंतर एखाद्या कोर्स अंतर्गत स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इश्चीत असेल, विद्यार्थी करत असलेल्या त्या कोर्स चा कालावधी 2 वर्षा पेक्षा कमी नसावा.
  • स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याना किमान 60 गुन असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी घेऊ शकतील.

स्वाधार योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Swadhar Yojana Documents

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • उत्पन्न दाखला
  • बँक पासबुक ( आधार लिंक असणे आवश्यक)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मागील शिक्षणाची कागदपत्रे
  • मोबाईल क्रमांक

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा?

Swadhar Yojana Registration Process

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • वरती दिलेले सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी.
  • आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या योजनेचा अर्ज डाउनलोड करून घ्या.
  • तो अर्ज वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून तो अचूक भरून घ्यावा.
  • आता सर्व कागदपत्रे आणि योजनेचा अर्ज सोबत जोडून घ्यावा.
  • सर्व कागदपत्रे आणि अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या समाजकल्याण जमा करावा लागेल.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा