Kotak Bank Personal Loan | कोटक बँक वैयक्तीक कर्ज |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ध्येयपूर्ती या वेबसाईट वर कोटक बँक वैयक्तीक कर्ज (Kotak Bank Personal loan 2024) कसे मिळेल याबाबत संपुर्ण माहिती घेणार आहोत. आज काल महागाई इतकी वाढली आहे, बेरोजगारांची संख्या वाढली आहे, नोकऱ्या कमी आहेत, आहे त्या नोकरी चा पगार देखील कमी आहेत, आणि त्या पगारावर घरखर्च भागवून आपली दुसरी स्वप्न पुर्ण करणे जसे की घर बांधणे, मुलांचे शिक्षण पूर्ण करणे, मुलींचे लग्न करणे, शक्य होत नाही, पण अशा वेळी त्यांना पैशाची गरज भासते. पण तो पैसा कुठून मिळवायचा, कर्ज काढायचे का नाही, काढले तर ते आपण लवकर फेडू शकेल का? कर्ज कुठून आणि कमी व्याजदरात कुठून मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा लेख नक्की वाचा

या लेखात आपण कोटक बँकेकडून मिळणाऱ्या वयक्तिक कर्जाची माहिती घेणार आहोत म्हणजेच कोटक बँकेतून वैयक्तिक कर्ज कसे काढायचे त्यासाठी काय पात्रता असेल, कोटक बँक वैयक्तिक कर्ज व्याजदर काय आहे, किती कालावधीत कर्ज फेडता येईल, कोटक बँक पर्सनल लोन साठी कोणती कागदपत्रे लागतील आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

किती कर्ज उपलब्ध आहे ?

आम्ही तुम्हाला सांगतो की कोटक महिंद्रा बँकेने सर्वांना कर्ज देणे सुरू केले आहे, ज्यामध्ये सर्वांना किमान 5000 आणि कमाल ₹ 500000 पर्यंत कर्ज मिळते, ज्यामध्ये तुम्हाला 5000, 50000 आणि एक लाख आणि ₹5000000 पर्यंतचे कर्ज मिळते. जर तुम्हीही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकता.

Bank of Maharashtra Personal Loan Interest Rate

Kotak Bank Personal Loan

व्याजदर

कोटक बँकेतून वैयक्तिक कर्ज जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला 10.99% या व्याजदराने तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळेल. आणि हे कर्ज परतफेड करण्यासाठी कोटक बँक तुम्हाला जास्तीत जास्त कालावधी देखील ऑफर करते. कोटक महिंद्रा बँक तुम्हाला 10 ते 15 मिनिटे, 24 ते 48 तास आणि अगदी 72 तासांत कर्ज पुरवते.

कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • निवासी दाखला( विज बिल/ मतदार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन/ टेलिफोन/ आधार कार्ड/ रोजगार कार्ड/ पासपोर्ट यापैकी एक)
  • पगारदारांसाठी आवश्यक कागदपत्रे
    • मागील तीन महिन्याची पगार स्लीप
    • फॉर्म 16 सह मागील दोन वर्षाच्या आयटी रिटर्न
    • मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • पगार नसलेली व्यावसायिक आणि व्यवसायिकांसाठी
    • ताळेबंद लेखापरीक्षण अहवाला सह मागे तीन वर्षाच्या आयटीआय रिटर्न नफा तोटा खाते सदर करावे लागतील
    • कर नोंदणी अन्यथा कंपनीचा नोंदणी परवाना सादर करावा लागेल
    • मागील एक वर्षाचे बँक स्टेटमेंट द्यावे लागेल

अर्ज कसा करावा

  1. सर्वात आधी कोटक बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
  2. लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या सर्वांसाठी होम पेज उघडेल
  3. त्यामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि समिती बटणावर क्लिक करा
  4. पुढील पृष्ठावर आपली सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
  5. मग तुम्ही तुमचे रिसीव्हिंग पाहण्यास सक्षम असाल.

Personal Loan 2024 | कोटक महिंद्रा बँक वैयक्तीक कर्ज | Kotak Bank Personal Loan Interest Rate 2024 | कोटक बँक वैयक्तीक कर्ज व्याजदर | Kotak Bank Personal Loan Interest Rate | how to apply for Kotak Bank Personal कोटक बँक व्याजदर | Loan | Kotak Mahindra Bank Personal Loan | Kotak Mahindra Bank Personal Loan 2024 | Kotak Mahindra Bank Personal Loan Interest Rate | कोटक बँक वैयक्तीक कर्ज |