Free Biomass Stove Scheme | आता मिळणार मोफत निर्धूर चूल: असा करा ऑनलाईन अर्ज!

मित्रानो, उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस दिल्यानंतर आता Free Biomass Stove Scheme मोफत निर्धूर चूल वाटप करण्यात येणार आहे. सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे बहुतांश महिला पुन्हा चुलिकडे वळत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रधुषण होते व धुरा मुळे होणारा त्रास महिलांना दमा व खोकला निर्माण होऊन महिलांची प्रकृती खालावते.

Free Biomass Stove Scheme

Free Nirdhur Chul Vatap Yojana

निर्धूर चूल वाटप योजनेचा उद्देश

 • राज्यातील महिलांचे आरोग्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • महिलांना आधुनिक तंत्रज्ञाना सोबत जोडणे.
 • राज्यातील वाढती जंगल तोड थांबविणे.
 • राज्यातील वाढते वायू प्रदूषण कमी करणे.

लहान मुलांचे आधार बनवा आपल्या मोबाईल वरून, येथे क्लिक करा

मोफत निर्धुर चूल वाटप योजनेची पात्रता

Free Nirdhur Chul Vatap Yojana Maharashtra

 • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र बाहेरील महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही.
 • अर्जदार हा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
 • अनुसूचीत जाती महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.
 • अर्जदार यांच्या नावे गॅस कनेक्शन नसावे.
Free Biomass Stove Scheme

मोफत निर्धुर चूल वाटप योजना आवश्यक कागदपत्रे

Free Biomass Stove Scheme

 • रहिवाशी दाखला
 • आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • शपथपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र
 • ईमेल आयडी
 • मोबाईल क्रमांक

या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत निर्धूर चूल वाटप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Mofat Nirdhur Chul Vatap Yojana Online Ragistration Process

 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला महाप्रित या पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
Free Biomass Stove Scheme
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • त्यात तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वरती क्लिक करावे लागेल.
Free Biomass Stove Scheme
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला योजनेच्या अटी व नियम वाचून घेण्याच्या आहेत
 • आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे, आणि तुमच्या समोर योजनेचा अर्ज ओपन होईल.
 • त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती वाचून घेऊन भरून घेची आहे, व सबमिट बटण वरती क्लिक करून घेयचे आहे.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा