Aadhar Card For Child | तुमच्या मुलांचे आधारकार्ड बनवा मोबाईल वरून, पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे ध्येयपूर्ती या मराठी वेबसाईट वरती आपण आज पाहणार आहोत Aadhar Card For Child लहान मुलांच्या आधार कार्ड नोंदणी बद्दल माहिती.

तुम्हाला माहीतच आहे Aadhar Card For Child सध्याच्या काळात आधार कार्ड असणे हे किती महत्वाचे डॉक्युमेंट आहे. तसेच देशातील सर्व नागरिकांसाठी आधारकार्ड असेन हे बंधनकारक आहे. हे पाहता आपल्यातील काही नागरिकांना अजूनही निळ्या आधारकार्ड विषयी फारशी माहिती नाही. तर त्याआधी आपण या निळ्या आधारकार्ड बद्दल.माहीत जाणून घेऊया.

Aadhar Card For Child

हे लक्षात असूद्या की 5 वर्ष खालील मुला मुलींच्या आधार कार्ड च रंग हा निळा आहे. म्हणूनच टी आधार कार्ड ला ब्ल्यू आधार कार्ड किंवा बाल आधार कार्ड असेही म्हणतात. तसेच निळ्या रंगाचे आधार कार्ड (बाल आधार कार्ड) बनवण्यासाठी काही फारशी माहिती देखील लागत नाही किंवा बायोमेट्रिक ची गरजही लागत नाही, म्हणजेच ते आपल्याला घर बसल्या बनवता येईल.

होय तुम्ही पण घरबसल्या तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनऊ शकता. भारत सरकारणे आता ऑनलाईन पद्धतीने ही योजना सुरू केली आहे. जाणून घ्या तुमच्या मुलांचे आधार कार्ड घरबसल्या बनवू शकता, त्यासाठी वय मर्यादा काय असेल आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील.

आपल्या रेशन कार्ड ची नावनोंदणी करा ऑनलाईन, येथे क्लिक करा

Aadhar Card For Child 2024 : 5 वर्ष खालील मुलांसाठी कोणतेही बायोमेट्रिक कॅपचर केले जाणार नाही. त्यांच्या UID वर लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि त्यांच्या पालकांच्या UID शी जोलेल्या चेहऱ्याच्या छायाचित्राच्या आधारे प्रक्रिया केली जाते. ही मुले 5 आणि 15 वर्षाची झाल्या नंतर त्यांच्या 10 बोटांचे ठसे , बुबुळांचे आणि चेहऱ्याचे छायाचित्र त्यांचे बायोमेट्रिक अपडेट करावे लागतील.

लहान मुलांचे आधारकार्ड बनवण्याचे फायदे

Aadhar Card For Child 2024 Benefits

 • आधार कार्ड हे मुलांचे ओळखपत्र म्हणून काम करेल.
 • लहान मुलांच्या शाळेत देखील प्रवेशासाठी आधार क्रमांक मागितला जातो.
 • शाळेमध्ये शिष्यवृत्ती सारख्या अन्य योजनांसाठी देखील आधार कार्ड ची आवश्यकता असेत.
 • लहान मुलांच्या नावे पोस्ट ऑफिस योजना खाते किंवा बँक बचत खाते उघडण्यासाठी ही आधार कार्ड ची आवश्यकता असते.
Aadhar Card For Child

कोणत्या वयात मुलाला आधारकार्ड मिळू शकते.

आधार नोंदणीसाठी कोणतीही वयोमर्यादा परिभाषित केलेली नाही. अगदी नवजात बालकांचे ही आधार साठी नोंदणी होऊ शकते.

मुलांच्या आधारकार्ड साठी दोन्ही पालकांची उपस्थिती आवश्यक आहे का?

दोन्हीही पालक सोबत असावेत असे आवश्यक नाही पलकापैकी कोणाचेही आधारकार्ड देणे अनिवार्य आहे. जर दोन्हीही पालकांकडे आधारकार्ड नसेल तर त्यांना अगोदर त्यांच्या आधार कार्ड साठी नोंदणी करावी लागेल. एकदा मूळ 5 वर्षाचे झाले की त्याला 10 बोटांचा बायोमेट्रिक डेटा आणि बुबुळ स्कॅन द्यावे लागेल.

आधारकार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत

Aadhar Card For Child 2024 In Marathi

 • तुम्हाला सहाय्यक कागदपत्रांसह नोंदणी केंद्रावर उपलब्ध असलेला अर्ज भरावा लागेल.
 • ओळखीचा पुरावा.
 • पत्त्याचा पुरावा.
 • नातेसंबंधांचा पुरावा.
 • जन्मतारीख

Aadhar Card For Child Online Ragistration Process

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी

 • आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या अधारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • त्यानंतर मेन मेनू मध्ये सर्व्हिस रिक्वेस्ट या वरती क्लिक करा.
 • त्यानंतर या मध्ये IPPB कस्टमर वर क्लिक करा.
 • मग मुलांच्या मुलांच्या आधार नोंदणीचा क्लिक करा.
 • समोर आलेला पूर्ण फॉर्म फिल करा आणि सबमिट करा पण पत्ता आणि मोबाईल क्रमांक चुकीचा टाकायला नको.
 • अठवड्याभरात तुम्हाला त्यांच्या कडून कॉल येईल.

मुलांच्या आधारकार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेचे नावAadhar Card For Child | मुलांचे आधार कार्ड
योजनेचे वर्ष2024
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे पहा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा