हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण विहीर अनुदान योजना (Vihir Anudan Yojana) बद्दल सविस्तर माहिती घेणार आहे. शेतात विहीर खणणे असमर्थ असलेल्या लाखो शेतकरयांना मदत करण्यासाठी सरकारने मागेल त्याला विहीर अनुदान योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खणून घेण्यासाठी शासनाकडून 4 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. विहिरीमुळे अनेक शेतकरी बंधूंना शेती करण्यासाठी तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. नागरिकांचे पाण्याचे मोठे प्रश्न कमी होतील, त्यांचे कमी पाण्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल. या योजनेला पंचायत समिती विहीर योजना 2023 असेही म्हणतात.
Vihir Anudan Yojana : आपण आज आपल्या लेखात मागेल त्याला विहीर अनुदान योजना नक्की काय आहे, विहीर अनुदान योजनेची वैशिष्टये, यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, यापासून मिळणारा लाभ, मागेल त्याला विहीर अनुदान योजना साठी अर्ज कसा करावा (Vihir Anudan Yojana Form pdf) आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत.
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
Vihir Anudan Yojana in Marathi
विहीर अनुदान योजना उद्दिष्ट्ये
- आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे
- शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करणे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या शेतकरी बंधूंना त्यांच्या शेतात पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मागेल त्याला विहीर अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे
- राज्यांतील शेतकऱ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे
- पाण्याची मोठी समस्या आणि त्यापासून होणारे नुकसान कमी करणे
- मागेल त्याला विहीर अनुदान योजना अंतर्गत विहीर खोदण्यासाठी 4 लाखापर्यंत अनुदान मिळते
- नवनविन अनुदान योजना राबवून देशातील तरूण पिढीला शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे
- गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये
लाभ
- मागेल त्याला विहीर अनुदान योजना अंतर्गत विहीर खोदण्यासाठी 4 लाखापर्यंत अनुदान मिळते
- शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणे
- राज्यांतील शेतकऱ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे
- शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करणे.
- आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे
- नवन ननविन अनुदान योजना राबवून देशातील तरूण पिढीला शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे
लाभार्थी
- राज्यांतील आर्थिक दृष्ट्या गरिब शेतकरी (जे विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत)
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- अनुसूचीत जाती प्रवर्गातील व्यक्ती
- अनुसूचीत जमातीतील व्यक्ती
- भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
- इतर मागासवर्गीय प्रवर्ग
- मागास वर्गातील शेतकरी
- दारिद्य्र रेषेखालील शेतकरी
- महिला कर्ता असलेले कुटुंब
- शारीरिक दृष्ट्या विकलांग कर्ता असलेले कुटुंब
- 5 एकर पर्यंत शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी
- 2.5 एकर पर्यंत जमीन असलेले सीमांत शेतकरी
- जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
- जॉब कार्ड धारक व्यक्ती
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- रेशन कार्ड
- राहीवाशी दाखला
- ईमेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- जमिनीची कागदपत्रे (7/12 आणि 8 अ उतारा)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- सामुदायिक विहिर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 टक्के पेक्षा जास्त सलग जमीन असल्याचा पंचनामा
- सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापरण्याबद्दल सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र
- उत्पन्नाचा दाखला
अर्ज कसा करावा
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- सर्वात आधी तुमच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीला भेट द्या
- तिथे मागेल त्याला विहीर अनुदान योजना अर्ज घ्या
- अर्जात विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरा
- सांगितलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा आणि अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा
- अशा प्रकारे ऑफलाईन अर्ज करू शकतो
येथे pdf download करू शकता
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत
- शासनाच्या Vihir Anudan Yojana च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
- अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा
- तुम्हाला शेतकरी योजना दिसेल त्यावर क्लिक करा
- आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना पर्याय येईल त्यावर क्लिक करा
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा आणि सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा
- आणि फॉर्म सबमिट करा अश्या प्रकारे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
विहीर अनुदान योजना नियम आणि विहीर कुठे असावी
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- आधी विहीर असू नये
- अर्जादराकडे शेती करण्यायोग्य जमीन असणे आवश्यक आहे
- अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे गरजेचे आहे
- खालील प्रमाणे विहिरीचे ठिकाण असावे
- जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
- नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकणमाती नसावी.
- दोन नाल्यांच्या मधल्या क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान 30 से.मी. चा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.
- नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
- अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.
- जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
- घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात.
- नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोट्या थर दिसून येते.
- नदीचे/ नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
Vihir Anudan Yojana Maharashtra | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र | vihir anudan yojana form | विहीर अनुदान योजना मराठी | Vihir Anudan Yojana in Marathi |
विहीर अनुदान योजना नक्की काय आहे
शेतात विहीर खणणे असमर्थ असलेल्या लाखो शेतकरयांना मदत करण्यासाठी सरकारने मागेल त्याला विहीर अनुदान योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खणून घेण्यासाठी शासनाकडून 4 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. विहिरीमुळे अनेक शेतकरी बंधूंना शेती करण्यासाठी तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.
अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा