Ujjwala Yojana | शासन देत आहे मोफत गॅस कनेक्शन: 1600 रू. पर्यंत अनुदान, असा करा अर्ज; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Ujjwala Yojana उज्ज्वला योजना बद्दल माहिती, या योजनेंतर्गत शाधन देणार मोफत गॅस कनेक्शन या करिता आपण या लेखामध्ये दिलेली संपूर्ण माहिती सविस्तर पाहून घ्यावी.

Ujjwala Yojana In Marathi

मित्रानो, केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे ठरवले होते, Ujjwala Yojana तर एप्रिल 2018 मध्ये या योजनेमध्ये वाढ करण्यात आली होती. PMUY दारि्र्यरेषेखालील व गरीब कुटुंबासाठी असलेल्या उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आगामी सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेचे उद्घाटन प्रधान मंत्री मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे केले आहे.

5 लाखांचे वयक्तिक कर्ज मिळवा फक्त 10 मिनिटात, येथे क्लिक करा

Ujjwala Gas Yojana 2.0 योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिपोझिट फ्री LPG कनेक्शन त्यासोबतच पहिला सिलेंडर व हॉटप्लेट मोफत मिळणार आहे. यासोबतच नोंदणी करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. व महत्वाचे म्हणजे स्थलांतरित कामगारांना राशन कार्ड व पत्ता पुरावा सदर करण्याची आवश्यकता नाही. यास्तही त्यांना फक्त स्वयम् घोषणा देण्याची आवश्यकता आहे. Ujjwala Yojana

उज्ज्वला योजनेसाठी पात्र लाभार्थी

Ujjwala Yojana 2.0 PMUY

  • S T कुटुंबे
  • अनुसूचित जातीचे कुटुंबे
  • चहा आणि माझी चहाच्या बागेतील जमाती.
  • प्रधान मंत्री अवस योजना ग्रामीण
  • बेटे आणि नदी बेटांवर राहणारे कुटुंबे
  • अतिमागास वर्गीय
  • वानवासी
  • अंत्योदय अन्न योजना AAY
  • SECC कुटुंबे, 14- सुत्री घोषणेनुसार गरीब कुटुंबे
  • अर्जदराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराच्या घरात इतर कोणतेही LPG कनेक्शन नसावे.
  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे LPG कनेक्शन महिलांच्या नावे केले जाईल.

उज्ज्वला योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Ujjwala Yojana

उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा फायदा

Ujjwala Yojana Benefits

  • देशातील BPL महिलांना या योजनेअंतर्गत मोफत LPG कनेक्शन मिळणार आहे.
  • LPG गॅस कनेक्शन हे स्वयंपाक साठी स्वच्छ इंधन आहे, जे प्रधूषण कमी करण्यास योगदान देईल.
  • गॅस स्टोव खरेदी करण्यासाठी आणि जग्यावरच LPG सिलेंडर रिफिल करण्यासाठी ही योजना हप्ता सुविधा EMI देखील देते.
  • या इंधनामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
  • देशातील 8 कोटी कुटुंबांना LPG कनेक्शन देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • 18 वर्ष वरील महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
  • या योजनेअंतर्गत होणारा मुख्य फायदा म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी जंगल तोड कमी होईल.

उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

Ujjwala Yojana 2.0 Online Ragistration Process

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • त्या नंतर होम पेज वरती निगेटिव्ह करा आणि डाऊनलोड फॉर्म शोधा.
  • त्या फॉर्म वरती क्लिक केल्या नंतर तुम्हाला उज्ज्वला योजनेचा फॉर्म दिसेल.
  • फॉर्म मध्ये तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व कॅपचा भरून OTP साठी क्लिक करा.
  • सर्व माहिती भरू घेतल्यावर डाऊनलोड फॉर्म करण्यासाठी पुढे जा.
  • आणि सर्वअत शेवटी जवळच्या गॅस इजांसी ला फॉर्म सबमिट करा. Ujjwala Yojana
योजनेचे नावUjjwala Yojana | उज्ज्वला योजना
योजना द्वारे सुरूकेंद्र सरकार
मिळणारे आर्थिक सहाय्य1600/- रू. LPG कनेक्शन
योजनेचा विभागपेट्रोलिम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय
योजनेचे लाभार्थीगरीब व ग्रामीण भागातील महिला
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
योजनेचा उद्देशवंचित आणि ग्रामीण कुटुंबांना LPG उपलब्ध करून देणे
योजनेची श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सरकारी योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा