Piramal Finance Loan | पिरामल फायनान्स लोन: 5 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत मिळणार वायक्त कर्ज; केवळ 24 तासाच्या आत!

मित्रानो तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या या ध्येय पूर्ती मराठी वेबसाईत वरती आपण या लेखात पाहणार आहोत Piramal Finance loan पिरामल फायनान्स लोन बद्दल बहिती, या फायनान्स अंतर्गत मिळणार 5 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत वयक्तिक कर्ज, स्टेप बाय स्टेप माहिती पाहून घ्या.

Piramal Finance Loan In Marathi

मित्रानो, पिरामल ही फायनान्स देणारी कंपनी आहे. Piramal Finance Loan आपले कागदपत्रे आणि आपल्या योग्यतेनुसार ही कंपनी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. या सोबतच पिरामल फायनान्स कमापणी ही देशात विविध प्रकारचे लोन देण्याचे काम करते. त्यासोबतच पिरामल फायनान्स कमानी आपल्या स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट आहे. जर आपल्याला वयक्तिक कर्जाची आवश्यकता असेल ते आपण या Piramal Finance कंपनी कडून वयक्तिक लोन घेऊ शकता.

महिलांनी घरून काम करून महिन्याला कमवा 50 हजार रुपयांपर्यंत

पिरामल फायनान्स लोन करिता लागणारी पात्रता

Piramal Finance Loan Eligibility

  • पिरामल फायनान्स वयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारतीय असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार हा व्यवसायिक किन पगारदार असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे सिबील स्कोअर चांगले असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे आधीचे कोणतेही कर्ज रखडलेले नसावे.

पिरामल फायनान्स लोन करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे

Piramal Finance Loan Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पॅनकार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • वीज बिल
  • रहिवाशी दाखला
  • बँक पासबुक क्रमांक
  • बँक खात्याचा 3 महिन्यांचा तपशील
Piramal Finance Loan

पिरामल फायनान्स लोन साठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

Piramal Finance Loan Online Apply

  • Piramal Finance चे वयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला Personal Loan वरती क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Sign Up करून घ्यावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म येईल तो भरून घ्यावा व Submit बटण वरती क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुमची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

पिरामल फायनान्स लोन व्याज दर

Piramal Finance Interest Rate

  • जर आपण पिरामल फायनान्स लोन घेणार असाल तर तुम्हाला त्यांचे व्याज दर माहित असणे आवश्यक आहे.
  • आपण पिरामल लोन घेणार असाल तर 10% ते 30% पर्यंत असू शकते.
  • आपण घेणाऱ्या कर्जावर निर्धारित आहे.
  • जर तुमचा सीबिल स्कोअर जास्त असेत तर तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल.
  • जर तुमचा सीबील स्कोअर कमी असेल तर व्याज दर जास्त द्यावे लागेल.
  • सर्व तुमच्या सिबील स्कोअर वरती अवलंबून आहे.

पिरमाल कर्ज परतफेड चा कालावधी

Piramal Finance Time Periods

पिरामल कर्ज परतफेड कालावधी हे महिना ते 2 वर्षाचा असतो. तसे ते तुमचे कर्ज मंजूर झाल्यानंतर किती काळ निवडायचा आहे ते सांगतात. ते तुम्ही निवडू शकता.

पिरामल फायनान्स किती कर्ज देते?

या फायनान्स लोन अंतर्गत तुम्हाला कमीत कमी 5 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत वयक्तिक कर्ज मिळू शकते. हे सर्व तुमच्या कागतपत्रंवर व तुमच्या सीबिल स्कोअर वरती अवलंबून आहे.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा