PM Suryoday Yojana | प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 |
हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 ( PM Suryoday Yojana ) बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आयोध्यामधील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची सुरुवात केली. मध्यमवर्गीय लोकांना विजबिलापासून दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे वीज बिल कमी करण्यासाठी सरकारने सूर्योदय योजना सुरू करण्याचा … Read more