SBI Recruitment 2023
State Bank Of India Bharti 2023 : The SBI Recruitment 2023 has the new openings for FLC Counsellors & FLC Directors posts. This page includes all the information about SBI Recruitment 2023. This recruitment is opening for 194 FLC Counsellors & FLC Directors posts. Application is received through Online Mode and last date for application is 6th July 2023. Interested candidates can apply online through the Intelligence SBI official website. The official website is www.sbi.co.in Application only taken from this portal for SBI recruitment 2023. Read the notification carefully. For more details read this page for latest job updates.
स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत १९४ जागांसाठी भरती जाहीर
स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत मोठी भरती २०२३ : स्टेट बँक ऑफ इंडिया विभाग भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी FLC समुपदेशक आणि FLC संचालक पदाच्या १९४ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी SBI भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी www.sbi.co.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर स्टेट बँक ऑफ इंडिया. विभाग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
State Bank Of India Bharti
एकूण पदे : १९४
जाहिरात क्र : CRPD/RS/2023-24/11
पदाचे नाव :
१. FLC समुपदेशक
२. FLC संचालक
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
FLC Counsellors & FLC Directors | (a) As the counsellors are expected to counsel the public in all issues related with financial institutions, proficiency in local language (reading, writing, speaking and understanding) and working knowledge of computers is essential. (b) The retired officer should possess a Smart Mobile Phone and knowledge of computer is essential. | 182 |
FLC Directors | (a) FLC Directors are expected to counsel the public in all issues related with financial institutions, proficiency in local language (reading, writing, speaking and understanding) and working knowledge of computers is essential. (b) The retired officer should possess a Smart Mobile Phone and knowledge of computer is essential. | 12 |
TOTAL | 194 |
वय :
१५ जून २०२३ रोजी
६० ते ६३ वर्ष
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र
पगार :
रु. ३५०००/- ते रु ६००००/-
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवतीची तारीख | १५ जून २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ६ जुलै २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी SBI भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अर्ज करण्यासाठी www.sbi.co.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज १५ जून २०२३ ते ६ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी www.sbi.co.in या वेबसाइट ल भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply online through the Intelligence SBI official website.
2. The official website is www.sbi.co.in
3. Application only taken from this portal for SBI recruitment 2023.
4. Application taken till 6th July 2023.
5. For more details of State Bank Of India Bharti 2023 ,visit this website www.sbi.co.in
Selection Process
The State Bank Of India Bharti 2023 includes the following most important stages:
- Merit List
- Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | SBI Recruitment 2023 |
Category | Banking Jobs |
Post Name | 1. FLC Counsellors 2. FLC Directors |
Vacancies | 194 |
Salary | Rs. 35000/- TO Rs. 60000/- |
Adv. No | CRPD/RS/2023-24/11 |
Job Location | All Maharashtra |
Last date of Application | 6th July 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links for SBI Recruitment 2023 :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.