Shivaji University Recruitment 2023
Shivaji University Recruitment 2023: The Shivaji University recruitment 2023 has the new openings for total 175 posts. This is for Assistant Professor, Associate Professor, Vocal Accompanist, Tabla Accompanist, Harmonium Accompanist, Drama Accompanist, PLC Accompanist, Kathak Accompanist, Bharatanatyam Accompanist, Technician (Music & Theatre) & Co-Ordinator posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about Shivaji University Recruitment 2023. This recruitment is opening for 175 posts. Application is received through Online Mode and last date for application is 24th June 2023. For more details read this page for latest job updates.
शिवाजी विद्यापीठ मार्फत भरती २०२३ : शिवाजी विद्यापीठ भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी सहाय्यक प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, कथसंगीत साथीदार, तबला साथीदार,हार्मोनियम साथीदार, नाट्यशास्त्र साथीदारपीएलसी साथीदार, कत्थक साथीदार, भरतनाट्यम साथीदार, टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र), समन्वयक पदाच्या १७५ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२३ आहे. या पेज वर शिवाजी विद्यापीठातील भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या
एकूण पदे : २२४
जाहिरात क्र : १०/२०२३ ते १४/२०२३
पदाचे नाव :
१.सहाय्यक प्राध्यापक २. सहयोगी प्राध्यापक ३. कथसंगीत साथीदार
४. तबला साथीदार ५. हार्मोनियम साथीदार ६. नाट्यशास्त्र साथीदार
७. पीएलसी साथीदार ८. कत्थक साथीदार ९. भरतनाट्यम साथीदार
१०. टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) ११. समन्वयक
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
सहाय्यक प्राध्यापक | (अ) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ब) SET/NET | ११५ |
सहाय्यक प्राध्यापक | (अ) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ब) SET/NET | ३४ |
सहयोगी प्राध्यापक | (अ) Ph.D. (ब) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (क) 08 वर्षे अनुभव | १० |
कथसंगीत साथीदार | (अ) M.A./M.P.A./अलंकार पूर्ण/Ph.D. (ब) 05 वर्षे अनुभव | १ |
तबला साथीदार | (अ) संगीत विशारद (ब) 05 वर्षे अनुभव | २ |
हार्मोनियम साथीदार | (अ) संगीत विशारद (ब) 05 वर्षे अनुभव | २ |
नाट्यशास्त्र साथीदार | (अ) MPA (ब) 05 वर्षे अनुभव | २ |
पीएलसी साथीदार | (अ) डिप्लोमा (ब) 05 वर्षे अनुभव | १ |
कत्थक साथीदार | कत्थक डिप्लोमा किंवा विशारद | १ |
भरतनाट्यम साथीदार | भरतनाट्यम डिप्लोमा किंवा विशारद | १ |
टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) | संगीत: 12वी उत्तीर्ण, नाट्यशास्त्र: 05 वर्षे अनुभव | २ |
समन्वयक | (अ) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ब) SET/NET | ४ |
TOTAL | १७५ |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
कोल्हापूर
अर्ज करण्याची फी :
फी नाही
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २४ जून २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी शिवाजी विद्यापीठ भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे
३) अर्ज करण्यासाठी https://www.unishivaji.ac.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज २६ जून २०२३ पर्यंतच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी https://www.unishivaji.ac.in/ या वेबसाइट ल भेट द्या.
Post Name | Notification |
सहाय्यक प्राध्यापक | View |
सहाय्यक प्राध्यापक | View |
सहयोगी प्राध्यापक | View |
कथसंगीत साथीदार, तबला साथीदार,हार्मोनियम साथीदार, नाट्यशास्त्र साथीदारपीएलसी साथीदार, कत्थक साथीदार, भरतनाट्यम साथीदार, टेक्निशियन | View |
समन्वयक | View |
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for Shivaji university Recruitment 2023 online through official website.
2. The official website is https://www.unishivaji.ac.in/
3. Application only taken from this portal for Shivaji university recruitment 2023.
4. Application taken till 24th June 2023.
5. for more details of Shivaji University recruitment 2023 ,visit this website https://www.unishivaji.ac.in/
Post Name | Notification |
Assistant Professor | View |
Assistant Professor | View |
Associate Professor | View |
Vocal Accompanist, Tabla Accompanist Harmonium Accompanist, Drama Accompanist PLC Accompanist, Kathak Accompanist Bharatanatyam Accompanist Technician (Music & Theatre) | View |
Co-Ordinator | View |
Selection Process
The Shivaji university Bharti 2023 includes the following most important stages:
- WritteWritten Examination
- Personal Interview and/or Presentation
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Shivaji University Recruitment 2023 |
Category | Banking Jobs |
Post Name | Assistant Professor, Associate Professor, Vocal Accompanist, Tabla Accompanist, Harmonium Accompanist, Drama Accompanist, PLC Accompanist, Kathak Accompanist, Bharatanatyam Accompanist, Technician (Music & Theatre) & Co-Ordinator |
Vacancies | 175 |
Salary | Notify Later |
Exam Date | ऑगस्ट २०२३ |
Job Location | Kolhapur |
Last date of Application | 26th June 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links for Shivaji University Recruitment 2023 :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Online | Click here |
वनविभाग भरतीची जाहिरात येथे पहा
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.