रिजर्व बँक ऑफ इंडिया मध्ये पदांसाठी भरती
Latest Government Jobs 2023 : The Reserve bank of India Bharti has the new openings for Junior Engineer (Civil/Electrical) posts. This recruitment is for Graduate students. This page includes all the information about RBI recruitment 2023. This recruitment is opening for 35 Junior Engineer (Civil/Electrical) posts. Application is received through Online Mode and last date for application is 30th June 2023. Interested candidates can apply for RBI recruitment 2023 online through the RBI official website. The official website is https://www.rbi.org.in/ For more details read this page for latest job updates.
रिजर्व बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : रिजर्व बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. या भरती अंतर्गत ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) आणि ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पदाच्या ३५ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या पेज वर रिजर्व बँक ऑफ इंडिया भरती २०२३ बद्दल सर्व माहिती दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी आरबीआय भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://www.rbi.org.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. पात्र उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
Reserve Bank Of Indi Bharti 2023
एकूण पदे :
३५
पदाचे नाव :
- Junior Engineer (Electrical)
- Junior Engineer (Civil)
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
Junior Engineer (Electrical) | (अ) ६५% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: ५५% गुण) (ब) २ वर्षे अनुभव | २९ |
Junior Engineer (Civil) | (अ) ६५% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: ५५% गुण) (ब) २ वर्षे अनुभव | ६ |
TOTAL | ३५ |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
वयोमार्यादा :
१ जून २०२३ रोजी २० ते ३० वर्षे
[SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]
नोकरी करण्याचे ठिकाण :,
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची फी :
General/OBC/EWS: ₹४५० + १८% GST/-
[SC/ST/PWD: ₹५०+१८% GST/-]
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | ९ जून २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० जून २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी आरबीआय भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अर्ज करण्यासाठी https://www.rbi.org.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ ही आहे.
६) अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या.
HOW TO APPLY FOR Reserve Bank of India Bharti 2023:
1. Interested candidates can apply for RBI recruitment 2023 online through the RBI official website.
2. The official website is https://www.rbi.org.in/
3. Application only taken from this portal for RBI Bharti 2023.
4. Last date for application is 30th June 2023.
5. for more details of RBI Bharti 2023 ,visit this website
Selection Process for Reserve bank of India Bharti 2023 :
The Selection process for RBI Bharti 2023 includes the following most important stages. For more details read the notification carefully.
- Language Proficiency Test (LPT).
- Medical fitness
- verification of certificates
OVERVIEW FOR RESERVE BANK OF INDIA BHARTI 2023 :
Organization | Reserve Bank Of India |
Category | Engineer |
Post Name | 1. Junior Engineer (Electrical) 2. Junior Engineer (Civil) |
Vacancies | 35 |
Salary | Notify Later |
Exam Date | 15 July 2023 |
Job Location | All India |
Starting date of Application | 9th June 2023 |
Last date of Application | 30th June 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links for RBI Recruitment 2023 :
Notification | Click here |
---|---|
Apply Online | Click here |
Official Website | click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.