मिळवा 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तीक कर्ज एका क्लिकवर
हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर सारस्वत बँक वैयक्तीक कर्ज (Saraswat Bank Personal Loan) याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजकाल कितीही पैसा मिळवला तरी तो कमीच पडतो. वाढत्या महागाईमुळे लोकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. घर सांभाळणे, शिक्षण, लग्न, दवाखाना, घर बांधणे, गाड्या खरेदी करणे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच पण प्रत्येकाकडे त्यासाठी लागणारा पैसा असतोच असे नाही. बऱ्याच वेळी आपल्याला कर्जाची देखील गरज भासते. पण आपण माहिती अभावी तेही घेण्यास विलंब करतो किंवा आपली गरज पुढे ढकलतो किंवा काहीवेळेस ती पुर्ण देखील करत नाही. त्यामुळे आज आपण तुमच्यासाठी सारस्वत बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. ज्यातून तुम्ही तुमची पैशांची अडचण सोडवू शकता
Saraswat Bank Personal Loan :- आज आपण सारस्वत बँक वयक्तिक कर्ज बद्दल सर्व माहिती, सारस्वत बँक वयक्तिक कर्ज करिता लागणारे कागदपत्रे कोणती? व्याजदर काय आहे? या कर्जासाठी कशा प्रकारे अर्ज करावा या सर्व बाबींची माहिती जाणून घेणार आहोत
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
किती कर्ज मिळते ?
जर तुम्ही व्यवसायिक आहात तर तुम्हाला 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत सारस्वत बँक वयक्तिक कर्ज देते. आणि जर आपण नोकरदार वर्गातून येत असाल तर आपल्याला 5 लाख पासून 25 लाख रुपयांपर्यंत Personal Loan कर्ज मिळू शकते.
मुदत आणि विमा संरक्षण
सारस्वत बँक वैयक्तीक कर्जाची परत फेड 5 वर्ष एवढी असणार आहे. या कर्जामध्ये तुमचा मोफत विमा काढला जातो.
Saraswat Bank Personal Loan Documents
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- बँक स्टेटमेंट
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- नोकरदार वर्गासाठी लास्ट 3 महिन्याच्या सॅलरी स्लीप
- व्यवसायिक असाल तर शेवटच्या 3 वर्षाचा आयटी रिटर्न आणि मागील 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट
Saraswat Bank Personal Loan Process | सारस्वत बँक वैयक्तीक कर्ज प्रक्रिया | Personal loan Interest Rate | Personal Loan | Saraswat Bank Personal Loan interest rate | Saraswat Bank Personal Loan application process | सारस्वत बँक वैयक्तीक कर्ज व्याजदर
सारस्वत बँक वैयक्तीक कर्ज प्रोसेस
- कर्ज काढण्याच्या प्रोसेस मध्ये तुमचा सिबिल स्कोर चेक केला जाईल
- नोकरदार वर्गासाठी लास्ट 3 महिन्याच्या सॅलरी स्लीप तपासल्या जातील
- व्यवसायिक असाल तर शेवटच्या 3 वर्षाचा आयटी रिटर्न आणि मागील 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट तपासले जाईल
- वैयक्तिक कर्जाचा हप्ता तुमच्या बचत खात्यातून कपात केला जातो.
- वैयक्तिक कर्जासाठी तुम्हाला 14% एवढा व्याजदर आकारला जातो.
- Personal loan process साठी तुम्हाला सारस्वत बँक 2500/- रुपये इतकी फी आकरेल
- तुम्ही कितीही कर्ज काढले तरी तुमची प्रोसेसींग फी एवढीच म्हणजे 2500 च असेल
- तुमची ही फी कर्ज काढलेल्या रकमेतून च कपात केली जाईल आणि उरलेली कर्जाची रक्कम तुम्हाला दिले जाईल
- या व्यतरिक्त तुमच्याकडून कोणतीच फी आकारली जाणार नाही
Saraswat Bank Personal Loan in Marathi
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा