Pradhanmantri Kaushal Vikas Yojana | प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना |

10 वी पास युवकांना मिळणार मोफत प्रशिक्षण

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana (प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना) : हाय हेलो नमस्कार मित्रानो, आज आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. भारतात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. काहीजण शिक्षण घेऊ शकत नाहीत तर काहीजनाना शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणाना उद्योगावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसारख्या नवनवीन आणि फायदेशीर स्कीम चालू केल्या आहेत. या अशा प्रयत्नामधून केंद्र सरकार तरुणाना मोफत प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळवण्याचे ध्येय ठेवत आहे. जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल.

या लेखात आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे, योजनेची वैशिष्ट्ये/ उद्दिष्ट्ये, योजनेचा कोण लाभ घेऊ शकते, योजनेत काय लाभ मिळेल, यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अटी व शर्ती तसेच योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबदल ची संपूर्ण माहिती आपण सविस्तर दिली आहे. तरी गरजू मुलानी या योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana | PMKVY |pradhanmantri kaushal vikas yojana courses list | Kaushal vikas | pmkvy 4.0 |कौशल विकास योजना ऑनलाईन फॉर्म 2023 | प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2023 मराठी | pmkvy courses |

प्रधानमंत्री कौशल विकास योजना नक्की काय आहे (Pradhanmantri Kaushal Vikas Yojana )

PMKVY या योजनेअंतर्गत जे तरुण बेरोजगार आहेत किंवा ज्याना नोकरी नाही त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे त्यांना नोकरी मिळवणे सोपे जाईल. तरुणांना स्वयं रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. ही योजना 2015 पासून सुरू झाली आहे. 2020 पर्यंत देशातील 1 करोड तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वंरोजगार यासाठी तयार करणे हे धोरण प्रधानमंत्री कौशल विकास धोरणेने आखले आहे. ज्यातून जास्तीत जास्त तरुण पिढीला फायदाच होईल.

PMKVY चे प्रशिक्षण घेण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत

 • कोणीही भारतीय इच्छुक उमेदवार कौशल विकास योजनेचे प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र आहेत
 • प्रशिक्षण घेण्यासाठी व्यक्ती बेरोजगार असायला हवी, जर कोणी तरुण अनस्किलड कार्य करत असतील तर तेही यासाठी पात्र आहेत
 • 10 वी किंवा 12 वी नंतर शाळा सोडलेले सर्व युवक यासाठी अर्ज करू शकतात
 • ज्या नागरिकांकडे उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नाही असे लोकदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात
 • अर्जदारास हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे

(Pradhanmantri Kaushal Vikas Yojana) प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या कोर्सेसची यादी

 • आयटी कोर्स (IT course)
 • विमा, बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रम (incurrence, banking and finance course)
 • सुरक्षा सेवा कोर्स ( security service course )
 • लोह आणि स्टीलचा कोर्स (course of iron and steel)
 • बांधकाम कोर्स (construction course)
 • फूड प्रोसेसींग इंडस्ट्री कोर्स (food processing industries course)
 • फर्निचर अँड फिटींग कोर्स
 • टेक्सटाइल कोर्स (textile course)
 • अतिथी आणि पर्यटन कोर्स (hospitality and tourism course)
 • रबर कोर्स
 • अपंगत्व अभ्यासक्रम असलेल्या व्यक्तींसाठी कौशल्य परिषद
 • कृषी अभ्यास (agriculture course)
 • ऊर्जा उद्योग अभ्यासक्रम (enargy industry cource)
 • खान कोर्स (mining course)
 • हिरे आणि दागिने कोर्स (diamonds and jewelry course)
 • रिटेल कोर्स
 • प्लंबिंग कोर्स(Plumbing course)
 • लेदर कोर्स
 • लाजिस्टिक कोर्स
 • भूमिका खेळण्याचा कोर्स
 • टेलिकॉम कोर्स (Telecom Course)
 • करमणूक व मध्यम कोर्स (entertainment and medium course)
 • परिधान कोर्स (apparel course)
 • ग्रीन जॉब कोर्सजीवन विज्ञान कोर्स (life sciences course)
 • आरोग्य सेवा (healthcare)
 • सौंदर्य आणि निरोगीपणा (beauty and wellness)
 • अटोमोटिव कोर्सवस्तू व भांडवल कोर्स (goods and capital course)
 • इलेक्ट्रॉनिक्स कोर्स (Ekectronic course)
 • computer course

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे फायदे

 • या योजने अंतर्गत देशातील भरपूर बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळेल
 • PMKVY योजनेतून तरुण पिढीला फक्त नोकरीच नाही प्राप्त होणार तर त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल
 • देशातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध होईल

PMKVY योजनेसाठी अर्ज कसा करावा (Pradhanmantri Kaushal Vikas Yojana)

 1. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाईटला (https://www.pmkvyofficial.org/) भेट द्या
 2. तुम्हाला वेबसाईटचे होम पेज दिसेल त्यामधे skill India पर्यायावर क्लिक करा
 3. पुढे तुम्हाला रजिस्ट्रेशन चा पर्याय दिसेल. रजिस्ट्रेशन करुन घ्या
 4. आता लॉग इन करुन अर्ज भरण्यास सुरुवात करा
 5. त्यानंतर नोंदणी फॉर्म ओपन होईल तो अचूक आणि काळजीपूर्वक भरा
 6. या फॉर्म मध्ये तुम्हाला मूलभूत तपशील, द्वितीय तपशील, प्रशिक्षण क्षेत्राची तृतीय पसंती, चौथी असोसिएटेड प्रोग्राम आणि पाचवी स्वारास्व असलेल्या इत्यादी विचारलेल्या सर्व माहिती भरावी लागतील.
 7. सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटण वर क्लिक करा. आणि फॉर्म सबमिट करा
 8. अशा प्रकारे Pradhanmantri Kaushal Vikas Yojana साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

PMKVY योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

 • आधार कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • मतदान ओळखपत्र
 • बँक खाते पासबुक
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana Overview :

योजेनचे संपूर्ण नाव प्रधानमंत्री कौशल विकास योजना (Pradhanmantri Kaushal Vikas Yojana )
कोणी सुरू केली नरेंद्र मोदी
विभाग कौशल्य विकास आणि उद्योजक्ता मंत्रालय, भारत सरकार
लाभार्थी देशातील बेरोजगार तरुण
लाभ देशातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन आवडीच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे
श्रेणी केंद्र सरकारी योजना 2023
उद्देश बेरोजगारी कमी करून जास्तीत जास्त तरुणांना आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळवून देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट https://www.pmkvyofficial.org/

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज