Business Idea 2024 | हा व्यवसाय करा व महिन्याला कमवा 50 ते 60 हजार रुपये: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Business Idea 2024 व्यवसाय आयडिया बद्दल या लेखात आपण पाहणार आहोत Cardboard business In Marathi, आपण हा व्यवसाय करून कसे महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमाई करू शकतो.

Business Idea 2024

मित्रनो, आजच्या युगात व्यवसाय करून नोकरी पेक्षा जास्त कमाई करता येते. जर आपण व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत तर आम्ही तुमच्या साठी Business Idea 2024 घेऊन आलेलो आहोत. या व्यवसायातून तुम्ही महिन्याला कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये कमावू शकता.

शौचालाय करिता मिळणार 12 हजार रुपये, येथे क्लिक करा

Business Idea 2024

आजच्या काळात Cardboard Box कर्डबोर्ड बॉक्स ची मागणी खूप वाढली आहे. घरांचे स्थलांतर करतानाही पुठ्ठाची आवश्यकता असेत. घरातील प्रत्येक लहान मोठी वस्तू पॅक करण्यासाठी कॉर्डबोर्ड ची आवश्यकता असते. वर्डबोर्ड साठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे यासाठी कोणताही ऋतू नसतो. वर्षाच्या प्रत्येक ऋतू मध्ये याची मागणी असते. यामुळे या व्यवसायात नुकसान होण्याची संभावना नसते.

यासाठी लागणारा कच्चा मला आपण येथून खरेदी करू शकता.

Business Idea 2024

कार्डबोर्ड म्हणजेच पुठ्ठा सर्व वस्तूंच्या पॅकिंग साठी वापरला जातो.

Cardboard business In Marathi

मित्रानो आपण पाहतच आहे ऑनलाईन व्यवसायात Online Business मध्ये याची सर्वात जास्त प्रमाणात आवश्यकता असते. या कर्डबोरद का चा वापर हा वस्तूच्या पॅकिंग आणि तिच्या सुरक्षते साठी केला जातो. त्यासोबतच त्याचा वापर पुस्तकांच्या अवरणासाठी ही केला जातो. कार्डबोर्ड ची मागणी ही ऑनलाईन क्षेत्रात जास्त आहे.

कच्चा माल कसा मिळवावा?

Marathi Business Idea 2024
 • कच्चा माल करिता क्राफ्ट पेपर हा सर्वात महत्त्वाचा आहे.
 • याची बाजारात किंमत 40 रुपये प्रति किलो अशी आहे.
 • जेवढ्या चांगल्या दर्जाचा क्राफ्ट पेपर वापरला जाईल तेवढ्याच उत्तम दर्जाचे कार्ड बोर्ड बनवले जातात.
 • हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 2000 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. cardboard box making business 2024

यंत्राचीही गरज लागणार

Business Idea 2024

 • यासाठी तुम्हाला यंत्रे ठेव्यासाठी जागा आणि तयार माल ठेवण्यासाठी जागा अशी मुबलक पाहिजे.
 • या व्यवसाय करिता तुम्हाला दोन प्रकारच्या मशीन ची आवश्यकता असते.
 • एक सेमी ऑटोमॅटिक आणि दुसरी म्हणजे फुल ऑटोमॅटिक.

तुम्ही किती नफा कमावू शकता

 • या व्यवसाय बद्दल बोलायचे झाले तर हा व्यवसाय 12 महिने चालतो.
 • व याची मागणी वाढतच चालले आहे.
 • विशेष म्हणजे या व्यवसायात प्रॉफिट मार्जिन खूप जास्त आहे.
 • एक उत्तम व्यवसायिक म्हणून जर आपण उत्तम मार्केटिंग केले तर हा व्यवसाय सुरू करताच तुम्हाला महिन्याला 50 ते 60 हजारांच्या वरती कमाई होईल

खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा