Free Laptop For Students 2024 | विद्यार्थ्याना मिळणार मोफत लॅपटॉप: आजच करा ऑनलाईन अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Free Laptop For Students 2024 मोफत लॅपटॉप योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Free Laptop For Students 2024

मित्रानो, आजच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्व वाढतच चालले आहे. यामुळे Free Laptop For Students 2024 विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहेत. प्रती 1 विद्यार्थी 1 लॅपटॉप कार्यक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे.

मुलीनी तांत्रिक शिक्षण आत्मसात करावे यासाठी सरकार देखील प्रयत्न करीत आहे. भारतीय तंत्रशिक्षण परिषद AICTE Laptop Scheme एक लॅपटॉप 1 विद्यार्थी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ अभियांत्रिकी, आर्किटेकचर, फार्मसी, वेवस्थापण मध्ये शिक्षण घेणाऱ्या सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व अपंग विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

12 वी नंतर विद्यार्थ्याना मिळणार 43 हजार रुपये, येथे क्लिक करा

महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जानार आहेत. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. एआयसीटीई ने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा आहे. या मुळे आता गरीब व वंचित विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकता येणार आहे.

Free Laptop For Students 2024

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने आपल्या सर्व मान्यताप्राप्त महाविद्यालयांना पत्र लिहून मोफत लॅपटॉप वाटप योजना सुरू करण्यास सांगितले आहे. या योजनेचा लाभ केवळ भारतातील विद्यार्थीच घेऊ शकतील. त्यासोबतच सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल व आपण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील अर्ज करता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत लॅपटॉप योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Free Laptop For Students Documents

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता कागदपत्रे
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र

मोफत लॅपटॉप योजना पात्रता

Free Laptop For Students Eligibility

  • अर्जदार हा भारतीय रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
  • अपंग विद्यार्थी पात्र
  • समजीक व आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थी.
  • हे विद्यार्थी पात्र असतील.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन सर्व कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावं3 लगेतील.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा