Kukut Palan Yojana Online Form | कुक्कुट पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Kukut Palan Yojana Online Form नावीन्यपूर्ण योजना 2023 कुक्कुट पालन योजनेबद्दल माहिती, कुक्कुट पालन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत, या योजनेचा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक, कुक्कुट पालन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Kukut Palan Yojana Online Form

मित्रानो, तुमच्या साठी खूप आनंदाची बातमी आहे, Kukut Palan Yojana Online Form पशू संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कडून नावीन्यपूर्ण योजना व राज्यस्तरीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 1000 मांसल कुक्कुट पक्षी व्यवसाय सुरू करण्यासाठी 75% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

सरकार देत आहे 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज, येथे क्लिक करा

नावीन्यपूर्ण योजना कुक्कुट पालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने ऑनलाईन पोर्टल सुरू केलेले आहे त्या सोबतच मोबाईल ॲप्लिकेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कुक्कुट पालन योजना ही सं 2022-2023 या आर्थिक वर्षात मुंबई उपनगरे व मुंबई या जिल्ह्यात राबविण्यात येणार नाही. या योजनेसाठी 30% महिला त्यासोबतच 3% अपंग या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Kukut Palan Yojana Online Form

कुक्कुट पालन योजनेसाठी अनुसूचित जाती SC अनुसूचित जमाती ST या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान दिले जाते व 50% लाभार्थ्याला स्वाहिस्सा भरावा लागणार आहे.

कुक्कुट पालन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Kukut Palan Yojana Documents

 • लाभार्थी अर्जदाराचे आधारकार्ड
 • राशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • दारिद्य्र रेषेखाली असल्यास दाखला.
 • दिव्यांग असल्यास दाखला.
 • 7/12 8अ
 • बँक पासबुक
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • लाभार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असल्यास जात प्रमाणपत्र
 • अपत्य असल्याचा दाखला.
 • शेळी, मेंढी पालन प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र
योजनेचे नावनावीन्यपूर्ण योजना 2024
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेतून मिळणारा लाभ1000 कुक्कुट पालन पक्षी संगोपणाद्वरे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान
अर्ज सुरुवात दिनांक09/11/2023
सरकारी योजनायेथे क्लिक करा
या सोबतच खाली दिलेल्या योजना ही सुरू झालेल्या आहेत.
राज्यस्थरिय योजनाजिल्हास्तरीय योजना
दुधाळ गाई/म्हशींचे वाटप करनेतलांगा वाटप करणे
1000 मांसल कुक्कुट पालन पक्षी संगोपंद्वरे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणेएक दिवसीय सुधारित पक्षांच्या पिलांचे गट वाटप करणे
शेळी/मेंढी गट वाटप करणेशेळी/मेंढी गट वाटप करणे
दुधाळ गाई/म्हशींचे वाटप करने

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा