Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. सरकार देशातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या पासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असते. कोरोना पासून तर लोकांमध्ये आरोग्याबद्दलचे महत्व खुप वाढले आहे. पण काही अपघात काही दुखणी आपण काळजी घेऊनही थांबत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना चांगल्या treatment ची खूप गरज असते पण आर्थिक परिस्थितीमुळे, पैशाच्या चणचनीमुळे ते चांगल्या दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे.

राज्यांतील दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्रय रेषेवरील कुटुंबांना अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली आहे या अगोदर सुरवातीला महाराष्ट्र सरकारने जीवनदायी योजना सुरू केली होती जी फक्त गंभीर आजारांसाठी लागू होती. त्या योजनेत सुधारणा करण्यासाठी तसेच अनेक शस्त्रक्रिया आणि थेरेपी समाविष्ट करण्यासाठी शासनाने ही जन आरोग्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला

Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojana

चला तर मग आता आपण जाणून घेऊया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये, लाभार्थी कोण? पात्रता काय? काय लाभ मिळणार? या योजनेत समाविष्ट असणाऱ्या हॉस्पिटल ची यादी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अशा सर्व बाबींची माहिती आज आपण घेणार आहोत

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

पात्रता

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
  • अर्जदार व्यक्तीला 2 अपत्यांपेक्षा पेक्षा जास्त अपत्ये नसावीत
  • महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधील ज्या लोकांकडे पिवळे, केशरी किंवा अंत्योदय अन्नपूर्णा राशन कार्ड असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल

कोण आहेत लाभार्थी

  • महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधील ज्या लोकांकडे पिवळे, केशरी किंवा अंत्योदय अन्नपूर्णा राशन कार्ड असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल
  • अमरावती आणि औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे, तसेच नागपूर विभागातील व वर्धा जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी पांढरे शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महीला आश्रमातील महिला, शासकीय वृध्द आश्रमातील ज्येष्ठ नागरीक, शासकीय अनाथ आश्रमातील मुले या योजनेसाठी पात्र आहेत
  • महिला व जन संपर्क पत्रकार या योजनेसाठी पात्र आहेत
  • बांधकाम कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम कामगार व त्यांची मुले देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल
  • माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिक देखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी पात्र आहेत

येथे पाहा रुग्णालयांची यादी

अर्ज कसा करावा

  1. सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या
  2. मुख पृष्ठ/होम पेज येईल तिथे ऑनलाइन विनंती वर क्लिक करा
  3. आता नवीन पेज ओपन होईल त्यात fresh application हा पर्याय येईल त्यावर क्लिक करा
  4. आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरा सबमिट बटन वर क्लिक करा अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चा दावा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवाशी पुरावा
  • मोबाईल क्रमांक
  • ज्येष्ठ नागरिक असल्यास प्रमाणपत्र
  • स्वतंत्र सेनानी असल्यास कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • जन्माचा दाखला
  • माजीसैनिक असल्यास कार्ड
  • राजीव गांधी हेल्थ कार्डया
  • ड्रायव्हिंग लयसेन्स
  • पिवळे, केशरी, अन्नपूर्णा, अंत्योदय या पैकी रेशनकार्ड
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
  • उत्पन्न दाखला ( 1 लाखा पेक्षा जास्त नसावा)

खालील आजारांसाठी विमा संरक्षण दिले जाते.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Disease List

  • नेत्र रोग शस्त्रक्रिया
  • प्रजनन व मुत्रारोग शस्त्रक्रिया
  • बालरोग शस्त्रक्रिया
  • न्युरोलोजी
  • नेफेरीलोजी
  • पलमोनोलोजी
  • इंटर नेशनल रेदिओलोजी
  • मेडिकल गेस्ट्रोलोजी
  • कर्दियाक आणि कर्दियकथोरोजिक शस्त्रक्रिया
  • पित व जठार शस्त्रक्रिया
  • अस्थी रोग व शस्त्रक्रिया प्रकार
  • स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र
  • जनरल मेडीसिन
  • जखमी देखभाल
  • प्रोस्थेसिस
  • पोलिट्रॉमा
  • इंडोक्रेयनोलोजी
  • जळीत
  • मज्जातंतू विकृती शास्त्र
  • हृदयरोगबाल वैद्यकीय व्यवस्थापन
  • संसर्गजन्य रोग
  • त्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  • रेडिओ थेरोपी कर्करोग
  • कर्करोग शस्त्रक्रिया
  • रोमेटोलोजी
  • चर्म रोग चिकित्सा
  • कान नाक व घसा शस्त्रक्रिया
  • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  • इतर
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी PDF | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra | MJPJAY | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Online Registration | PMJAY | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Registration | mjpjay | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Online Application, Disease List, Hosptal List, Registration | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Jan Arogya Yojana | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Marathi |