नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत PM Svanidhi Yojana Marathi प्रधान मंत्री स्वनीधी योजना बद्दल माहिती, प्रधान मंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात? या कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा? कोणते नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.
PM Svanidhi Yojana Marathi
मित्रानो, जर आपण स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. PM Svanidhi Yojana Marathi सरकार तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला कर्ज पुरवठा करणार आहे.
5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार फक्त एका क्लिक वर, येथे क्लिक करा
तुमचंआ स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार तुम्हाला आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत तुम्ही छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करू शकतात. या करिता केंद्र सरकारने स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना केल्या आहेत.
या योजनेची सुरुवात कोरोना काळात रोजगार गमावलेल्या छोट्या कामगारांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी केली होती. सदर योजनेचा लाभ घेनाऱ्यांची संख्या 50 लाखाच्या जवळपास गेली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 15.79 लाख महिला व 240 ट्रांसजेंदर यांचा समावेश आहे. या आकडेवारी नुसार 20 जुलै 2023 पर्यंत 38.53 लाख लाभार्थ्यांना 6492 कोटी रुपये देण्यात आले आहे.
स्वनिधी योजनेचे कर्ज कसे मिळवायचे?
- तुम्हाला जर 10,000/- रुपये कर्ज पाहिजे असेल तर कोणत्याही हमी शिवाय उपलब्ध होणार आहे.
- व या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 12 महिन्यांचा राहील.
- या सोबतच तुम्ही पहिल्या कर्जाची परतफेड करताच तुम्हाला दुसऱ्यांदा 20,000/- हजार रुपये कर्ज व तिसऱ्यांदा 50,000/- हजार रुपये कर्ज उपलब्ध होऊ शकते.
- या सोबतच तुम्हाला 1200 रुपयांचा कॅशबॅक ही मिळणार आहे.
योजनेची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
स्वनिधी कर्ज योजनेचे फायदे
PM Svanidhi Yojana Marathi Benefits
- पिएम स्वनिधि योजनेतील ऐकून 2-65% कर्जदार हे 26 ते 45 वयोगटातील आहेत, एकूण लाभार्थ्यांपैकी 43% महिला आहेत.
- आत्तापर्यंत तीनही हप्त्यामध्ये अंदाजे 70 लाख कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे 53 लाखांहून अधिक व्यवसायिकांना लाभ मिळाला आहे. या सोबतच कर्जाची एकूण रक्कम 9,100 कोटी रुपये आहे.
- पी एम स्वनिधि योजना शहरांमध्ये काम करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचे काम करते.
पी एम स्वनिधी कर्ज योजना अर्ज करण्याची पद्धत
PM Svanidhi Yojana Ragistration Process
- सदर योजनेचा लाभ घण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता.
- बँकेत आल्या नंतर तुम्हाला तेथून पी एम स्वानिधी योजनेचा अर्ज भरावा लागणार आहे.
- योजनेच्या अर्जमधील सर्व माहिती भरून घ्या व सोबत आधार कार्ड ची प्रत जोडावी.
- त्यानंतर आपल्या अर्जाची माहिती तपासून तुम्हाला कर्ज वितरित केले जाईल.
- कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कर्जाचे पैसे हप्त्यांमध्ये मिळण्यास सुरुवात होईल.