Kotak Mahindra Scholarship | 10 वी पास विद्यार्थ्याना मिळणार 3,000/- रू. महिना; कोटक महिंद्रा स्कॉलरशिप!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Kotak Mahindra Scholarship 10 वी पास विद्यार्थ्याना मिळणाऱ्या कोटक महिंद्रा स्कॉलरशिप बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Kotak Mahindra Scholarship In Marathi

मित्रानो, आता काही कालावधीत 10 वी ची परीक्षा होणार आहे. आणि त्या परिक्षेत पास विद्यार्थ्याना मिळणार आहे कोटक महिंद्रा कडून 3 हजार रु. महिना स्कॉलरशिप. या स्कॉलरशिप चे नाव आहे Kotak Mahindra Scholarship कोटक महिंद्रा स्कॉलरशिप हा समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमध्ये शिक्षण व उपजीविकेचा प्रोत्साहन देण्यासाठी कोटक महिंद्रा समूहाचा कंपन्यांचा एक सहयोगी CSR प्रकल्प आहे. Kotak Education Foundation कोटक महिंद्रा ग्रुप CSR ची अंमलबजावणी करणारी एजांसी यांनी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशमधील शिष्यवृत्ती प्रोग्राम लॉन्च केलेला आहे.

RTE Admission दिनांक झाला जाहीर, येथे पहा

कोटक महिंद्रा स्कॉलरशिप वैशिष्ठे

Kotak Mahindra Scholarship Features

  • 10 वी पास विद्यार्थ्याना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.
  • इयत्ता 11 वी किंगवा 12 वमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप चा लाभ मिळेल.
  • स्कॉलरशिप कार्यक्रमाच्या कार्यकाळात विद्यार्थ्याना सहभागाच्या ॲक्टिव्हिटी वन टू वन मार्गदर्शन, शैक्षणिक समर्थन, प्रवेश परीक्षेच्या तयारी साठी मार्गदर्शन, करियर मार्गदर्शन करण्यात येईल.
योजनेचे नाव Kotak Mahindra Scholarship | कोटक महिंद्रा शिष्यवृत्ती
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
वर्ष2024-25
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
सरकारी योजना येथे क्लिक करा
Kotak Mahindra Scholarship

कोटक महिंद्रा स्कॉलरशिप पात्रता

Kotak Mahindra Scholarship Eligibility

  • अर्जदार विद्यार्थी हा 2024 मध्ये इयत्ता 10 वी बोर्ड परिक्षेत SSC, CBSE, ICSE मध्ये 85% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • अर्जदारांनी मुंबई महानगर प्रदेशातील, मुंबईतील मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयात सायन्स, आर्ट अथवा कॉमर्स शाखेमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 11 वी मध्ये प्रवेश मिळालेला असावा.

कोटक महिंद्रा स्कॉलरशिप बद्दल माहिती

  • वंचित कुटुंबातील विद्यार्थ्याना आधार देणे हे कोटक महिंद्रा स्कॉलरशिप चे उद्देश आहे.
  • मुंबई आणि जवळपास च्या उपनगरातील सुमारे 200 शाळांना भागीदारी व समर्थन दिले आहे.
  • यासोबतच सुमारे 1 लाख अधिक विद्यार्थी, सुमारे 1 हजार शाळा प्रमुख, 10 हजार शिक्षक आणि 30 हजार अधिक शाळा पालकांना प्रभावित केले आहे.
  • या अंतर्गत कुटुंबाचे कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्याना आर्थिक व्यवसायिक, डॉकटर, किंवा अभियंता बनवण्यास यशस्वी झाले आहे.
  • मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक व पुणे येथे शालेय शिक्षण व व्यवसायिक शिक्षण प्रकल्पासाठी कामे करत आहेत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा