नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत. Borewell Level Check तुमच्या बोअरवेल पाण्याची पातळीत मोबाईल वरती चेक करण्याबाबत माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.
Borewell Level Check In Marathi
मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपल्या बोअरवेल मधील पाण्याची पातळी केवळ काही मिनिटांच्या आत मोजता येणार आहे. Borewell Level Check हे पाणी मोजण्याचे ॲप पुण्याच्या एका कंपनीकडून हे तयार करण्यात आलेलं आहे. मित्रानो पाणी हे आपल्या जीवनातील महत्वपूर्ण घटक आहे आणि त्यासाठी आपण काही भागात बोअरवेल घेत असतो, काही काळानंतर बोअरवेल मधील पाण्याची पातळी भूजल ॲप बद्दल माहिती
मित्रानो, आपण आज या लेखात borewell पाण्याच्या पातळीत बद्दल, तसेच बोर घेण्यासाठी लागणारी काळजी, बोर घेंतल्या नंतर लागणारी काळजी तसेच बोर घेण्यासाठी किती रुपयए खर्च येतो या बद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.
घरकुल घर बांधण्यासाठी सरकार देणार 2 लाख रुपये, येथे क्लिक करा
borewell पावसाचे कमी जास्त होणारे प्रमाण तसेच पाण्याची वाढती गरज पाहता सध्या जमिनीच्या वरच्या थारमधील पाल्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. अशाने जमिनीच्या कातळाच्या थारामध्ये जे पाणी वर्षानुवर्ष साठून राहते ते पाणी मिळवण्याकरिता बोअरवेल चा उपयोग केला जातो.
borewell water point checking app
आपल्या मोबाईलवर पहा पाण्याची पातळी
शेतीमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी प्रामुख्याने विहीर आणि बोरवेलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. सध्या महील काही वर्षाचा विचार केला असता शेतकऱ्यांचे बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले असून त्या माध्यमातून शेतीला पाण्याची सोय मोठ्या प्रमाणावर केली जाते.
परंतु बोअरवेल चा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा केला जातो. Boarwel Panyachi Mahiti
borewell drilling cost बोअरवेल लागणारा अंदाजे खर्च – (200 फूट बोअरवेल)
- खोदणे – 14000/- रुपये
- केसिंग – 10000/- रुपये
- इतर – 1000/- रुपये
- मोटार (5hp) – 23000/- रुपये
- स्टार्टर बॉक्स – 5000/- रुपये
- केबल – 10000/- रुपये
- पाईप (8) – 5000/- रुपये
- थ्री फेज सर्व्हिस वायर – 3000/- रुपये
- अंदाजे एकूण खर्च – 75000/- रुपये
आपल्या बोअरवेल मध्ये बऱ्याच लोकांना पाण्याची पातळी किती आहे हेशित नसल्याने त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात अपल्या शेतातील पिकांसाठी किंवा घरातील पाण्याच्या वापरासाठी पाण्याचा उपसा होत असतो.
परंतु आता काळजी करण्याची गरज नाही फक्त मेटल कॅपवर टॉप करून आपल्या पाण्याची पातळी किती आहे हे मोजता येणार आहे. borewell
borewell drilling बोअरवेल खोदण्या पूर्वी ही काळजी घ्या
- ज्या ठिकाणी पाणी शोधले आहे त्या ठिकाणी बोअरवेल ची मशीन लागेल का याची खात्री करा.
- बोअरवेल खोदण्यासाठी शक्यतो कमी प्रेशरच्या मशीनचा वापर करा.
- मशीन शक्यतो बंद नसावी.
- पाणी जितके खोल लागेल तितके घटक असते, त्यात क्षार व इतर घटकांचे प्रमाण जास्त प्रमाणात असते.
- महाराष्ट्र राज्यात 200 फूट खोल बोअरवेल खोदन्यास बंदी आहे.
borewell drilling बोअरवेल खोदल्या नंतर अशी घ्या काळजी
- मोटार घेताना बोरच्या आकाराची न घेता त्या पेक्षा कमी इंचाची घ्या, असणे मोटार बोर मध्ये अडकणार नाही.
- मोटार टाकताना शक्यतो स्टीलची टाकावी लोखंडाची नाही.
- बोर चे पुनर्भरण करणे आवश्यक असते.
- पाण्याचे परीक्षण करूनच पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेती साठी करावा.
- हाय प्रेशारच्या मशीनने बोर घेताना पाणी लागले नाही तर, त्या बोर मध्ये पंप भरून पाणी टाकून द्या
- या हे प्रेशर मुळे 1 इंची किंवा 1.5 इंची पाणी लागल्यास ते नळ बुजून जातात.
- बोर घेतल्या नंतर लगेच त्यामध्ये मोटार टाकू नका, किमान 4-5 दिवसाचा कालावधी जाऊद्या. नंतरच मोटार टाका.
- राणाचा पित पाहून किसींग टाका, नाहीतर मोटार बोर मध्ये अडकु शकते
जेंव्हा शेतकरी बंधूंना Boarwel Panyachi Mahiti पातळी किती आहे हे व्यवस्थित समजेल तेव्हा पाणी वापराचे वेवस्थापण करता येणे देखील शेतकऱ्यांना सोपे जाईल. पुण्यातील वॉटर लॅब सोलुशन या कंपनीने हे ॲप विकसित केले असून हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. ते आपण मोफत डाऊनलोड करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने त्याचा वापरही करू शकता. हे भूजल वॉटर मॉनिटरिंग ॲप सोनार तंत्रज्ञानावर काम करते.
भूजल ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वॉटर लॅब सोल्युशन चे संस्थापक विजय गावडे यांनी दिलेल्या माहितनुसार बोरवेलेला डिफॉल्टनुसार मेटल कॅपने झाकलेले असते. दोन सेंदाच्या अंतराने या धातूच्या टोपिला हातोडा किंवा लोखंडी रॉडने टॉप करणे आवश्यक आहे. या भूजल ॲपवर कॅपचर झालेल्या झालेल्या धातुवर टॉप करून प्रतिध्वनी तयार होतो.
भूजल सर्वेक्षण पाण्याची पातळी
Bhujal Sarvekshan App
आणि त्यामुळे borewell पातळी किती आहे हे समजण्यास मदत होते आणि या प्रक्रियेला 30 सेकंदा पेक्षा कमी वेळ लागतो. या कंपनीचे सध्या गुजरात तसेच हरियाणा या राज्यामध्ये काही प्रोजेक्ट सुरू असून महाराष्ट्रात देखील सिजेंडा फाउंडेशन आणि उस्मानाबाद येथील स्वयंम शिक्षण प्रयोग यांच्यासोबत सध्या ती काम करत आहे.
आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.