JOBS IN PUNE | पुणे पीपल्स को ऑप बँकेत नोकरीची संधी |

JOBS IN PUNE

JOBS IN PUNE : JOBS IN PUNE ( BHAGINI NIVEDITA CO OPP. BANK LTD PUNE ) has the new openings for 22 posts. This recruitment is for 10th ,12th & graduated students. This page includes all the information about Jobs in Pune for peoples co opp. bank ltd. This recruitment is opening Chief General Manager, officer and sweeper messenger for 22 posts. Application is received through Online Mode and last date for application is 31st may 2023.

पुणे पीपल्स को ऑप बँकेत नोकरीची संधी: पुणे पीपल्स को ऑप बँक अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे नोकरीची संधी अंतर्गत १० वी , १२ वी उत्तीर्णांसाठी तसेच पदविधारांसाठी महाव्यवस्थापक, अधिकारी आणि सफाई कामगार पदाच्या २२ जागांसाठी भारती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे.

JOBS IN PUNE

भगिनी निवेदिता को ऑप. बँक पुणे

एकूण पदे : २२
पदाचे नाव :

१ . महाव्यवस्थापक

२ . अधिकारी

३ . सफाई कामगार

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
मुख्य महाव्यवस्थापक मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असल्यास प्रथम प्राधान्य .
CAIIB, / DBF /DCBM / OR CA / ICWA, / पदव्युतर बँकिंग क्षेत्रातील माध्यम / वारिष्ट व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान ८ वर्षाचा अनुभव. मराठी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (MSCIT किंवा संतुल्य संगणक प्रमाणपत्र ).
सहकारी बँकेतील / इतर वित्तीय संस्थेमधील ऑफिसर या पदावर काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव किंवा सिनियर लेखणीक या पदावर काम केल्याचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
१५
सफाई कामगार व्यवस्थापक १० वी पास असणाऱ्याला तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्याला प्रथम प्राधान्य
TOTAL २२
वय :

१) मुख्य महाव्यवस्थापक – ३५ ते ६० वर्षे

२) सफाई कामगार व्यवस्थापक – २१ ते ३३ वर्षे

३) अधिकारी – २५ ते ४० वर्षे

परीक्षा पद्धत :

१) मुख्य महाव्यवस्थापक – मुलाखत

२) अधिकारी – ऑनलाइन वास्तुनिष्ट लेखी परीक्षा

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

पुणे (महाराष्ट्र )

अर्ज करण्याची फी :

१) मुख्य महाव्यवस्थापक – फी नाही

२) सफाई कामगार व्यवस्थापक – फी नाही

३) अधिकारी – रु १००० + १८ % जी एस टी = रु ११८० /-

एकूण पदे :

मुख्य महाव्यवस्थापक
सफाई कामगार व्यवस्थापक१५
अधिकारी

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्यास सुरू २० मे २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३
अर्ज कसा करावा :

१ ) पुणे पीपल्स को ऑप बँकेत नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.punebankasso.com या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज २० मे २०२३ ते ३१ मे २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी https://www.punepeoplesbank.com या वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY FOR JOBS IN PUNE FOR PEOPLES CO OPP. BANK LTD PUNE :

1. Interested candidates can apply for online through the peoples co opp. bank ltd official website.

2. The official website is https://www.punebankasso.com.

3. Application only taken from this portal for jobs in pune peoples co opp. bank ltd

4. Application taken from 20th may 2023 to 31st May 2023.

5. for more details of peoples co opp. bank ltd ,visit this website https://www.punepeoplesbank.com

Selection Process for Peoples co opp. bank ltd Pune :

The BHAGINI NIVEDITA CO OPP. BANK LTD PUNE has the new openings for Chief General Manager, officer and sweeper messenger posts and it includes the following most important different modes of examination for different posts as follows :

  1. Chief General Manager – Interview
  2. Officer – Written Exam(CBT)
  3. sweeper – 10th Pass

OVERVIEW FOR JOBS IN PUNE FOR PEOPLES CO OPP BANK LTD. :

Organization पुणे पीपल्स को ऑप बँक लिमिटेड अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे
Categoryपुणे पीपल्स को ऑप बँक
Post Name१) मुख्य महाव्यवस्थापक
२) सफाई कामगार व्यवस्थापक
३) अधिकारी
Vacancies२२
Salary माहिती नंतर काळवतील
Job Locationपुणे (महाराष्ट्र )
Last date of Application ३1 मे २०२३
Mode of Applyऑनलाइन
Important Links for JOBS IN PUNE  :
NotificationClick here 
Apply OnlineClick here 
Official Website https://www.punepeoplesbank.com

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा लोकांना योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी https://dheypurti.com/ या पेज ला रोज भेट देत राहा.

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.