Deccan Education Society Recruitment Pune | डेक्कन एड्युकेशन सोसायटी अंतर्गत १३७ जागांसाठी नवीन भरती |

Deccan Education Society Recruitment Pune

Deccan Education Society recruitment Pune : Deccan education society Pune has the new openings for these candidates who find the jobs. This openings for 137+ new posts. This page includes all the information about Jobs in Pune for Deccan education society Pune & read the official advertise carefully before applying. This recruitment is vacant for Assistant Professor, Director of Physical Education, and Librarian posts. Selection process is directly through the Interview and interview date is 2nd June 2023. Interested candidates can apply for Deccan Education Society recruitment 2023 Interview on Given address as per given time. The official website is http://www.despune.org/ . for more details of Deccan Education Society Bharti, visit this website

डेक्कन एड्युकेशन सोसायटी पुणे भरती २०२३ : डेक्कन एड्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत १३७ पेक्षा जास्त जागांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. ही भरती सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदाच्या १३७ जागांसाठी भरती जाहीर कली असून मुलाखत पद्धतीने निवड प्रक्रिया घेण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख २ जून २०२३ आहे. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. इच्छुक उमेदवारानी डेक्कन एड्युकेशन सोसायटी पुणे भरती २०२३ साठी मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी http://www.despune.org/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. & या पेज वर भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण ऑफिशियल जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Deccan Education Society Pune

डेक्कन एड्युकेशन सोसायटी पुणे

एकूण पदे : १३७
पदाचे नाव :

१ . सहायक प्राध्यापक

२ . शारीरिक शिक्षण संचालक

३ . ग्रंथपाल

एकूण पदे :
पदाचे नाव एकूण जागा
सहायक प्राध्यापक १३४
शारीरिक शिक्षण संचालक
ग्रंथपाल
१३७
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्ष A) Master’s Degree in the relevant subject and Bachelor’s Degree of Education (B. Ed.) with relevant methods from a UGC-approved University with at least 50% Marks or its equivalent grade.B) Good academic record throughout the career.C) All other conditions regarding qualifications are as per the Norms Prescribed
by the Education Department of Govt. of Maharashtra
परीक्षा पद्धत :

मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

सांगली (महाराष्ट्र)

एकूण पदे :
सहायक प्राध्यापक13४
शारीरिक शिक्षण संचालक
ग्रंथपाल

महत्वाच्या तारखा :
मुलाखतीची तारीख २ जून २०२३
अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी डेक्कन एड्युकेशन सोसायटी पुणे भरती २०२३ साठी मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.

३) अधिक माहितीसाठी http://www.despune.org/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) मुलाखत देण्याची तारीख २ जून २०२३ ही आहे.

६) अधिक माहितीसाठी वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Deccan Education Society recruitment 2023 Interview on Given address as per given time.

2. The official website is http://www.despune.org/

3. Date for Interview is 2nd June 2023.

4. for more details of Deccan Education Society Bharti 2023 ,visit this website

Selection Process for Deccan Education Society Pune :

1) The Deccan Education Society Pune has the new openings for Assistant Professor, Director of Physical Education, and Librarian

2) The selection process of this post is only Walk-in Interview.

3) The interview location is Willingdon college Sangli

OVERVIEW For Deccan Education Society Recruitment Pune :

संस्था Deccan Education Society Recruitment Pune
श्रेणी विलीग्डन कॉलेज सांगली
पदाचे नाव १) सहायक प्राध्यापक
२) शारीरिक शिक्षण संचालक
३) ग्रंथपाल
एकूण जागा १३७
पगार माहिती नंतर काळवतील
नोकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र )
Last date of Application २ जून २०२३
निवड प्रक्रिया मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
Important Links for JOBS IN PUNE  :
NotificationClick here 
Notificationclick here for official advertise
Official Website http://www.despune.org/

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.