BSF Recruitment 2023 | सीमा सुरक्षा दल भरती 2023 |

BSF Recruitment 2023

BSF Recruitment 2023 : The BSF recruitment 2023 has the new openings for Head constable posts. This recruitment is for 12th pass students. This page includes all the information about BSF recruitment 2023. This recruitment is opening for 247 Radio Operator Head Constable & Radio Mechanic Head Constable posts. Application is received through Online Mode and last date for application is 21st may 2023. For more details read this page for latest job updates.

सीमा सुरक्षा दल भरती २०२३ : सीमा सुरक्षा दल भरती २०२३ अंतर्गत १२ वी उत्तीर्णांसाठी हेड कॉंस्टेबल पदाच्या २४७ जागांसाठी भारती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२३ आहे. या भरती अंतर्गत रेडियो ऑपरेटर हेड कॉंस्टेबल आणि रेडियो मेकॅनिक हेड कॉंस्टेबल या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारानी सीमा सुरक्षा दल भरती २०२३ साथी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठी https://rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या तरी अधिक माहितीसाठी या पेज ल भेट द्या

BSF RECRUITMENT 2023

BSF Recruitment 2023

एकूण पदे : २४७
पदाचे नाव :

१ . रेडियो ऑपरेटर हेड कॉंस्टेबल

२ . रेडियो मेकॅनिक हेड कॉंस्टेबल

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
हेड कॉंस्टेबल
(रेडियो ऑपरेटर)
६० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM : ६० % गुण )
किंवा १० वी उत्तीर्ण + आय टी आय (रेडियो & टीव्ही electronics / डेटा एंट्री ऑपरेटर / डेटा प्रिपरेशन & कम्प्युटर सॉफ्टवेअर/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स )
२१७
हेड कॉंस्टेबल
(रेडियो मेकॅनिक)
१२ वी उत्तीर्ण (PCM : ६० % गुण )
किंवा १० वी उत्तीर्ण +आय टी आय (रेडियो & टीव्ही electronics / डेटा एंट्री ऑपरेटर / डेटा प्रिपरेशन & कम्प्युटर सॉफ्टवेअर/ इन्फो टेकनॉलॉजी  & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम मेंटेनन्स/मेकॅट्रॉनिक्स )
३०
TOTAL२४७
जाहिरात क्र. : Group_C_HC_Radio/2023
वय :

१२ मे २०२३ रोजी १८ ते २५ वर्ष

( SC/ST : ५ वर्षे सूट , OBC/ExSM : ३ वर्षे सूट )

परीक्षा तारीख :

४ जून २०२३

पगार :

२५५००/- ते ८११०० /-

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :

१००/- (SC/OBC/ExSM : फी नाही )

शारीरिक पात्रता :

ऊंची / छाती पुरुष महिला
ऊंची १६८ सेंमी १५७ सेंमी
छाती ८०-८५ सेंमी

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्यास सुरू २२ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२३
अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी सीमा सुरक्षा दल भरती २०२३ साथी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे

३) अर्ज करण्यासाठी https://rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज २२ एप्रिल २०२३ ते २१ मे २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी https://rectt.bsf.gov.in या वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY FOR BSF RECRUITMENT 2023:

1. Interested candidates can apply for BSF recruitment 2023 online through the BSF official website.

2. The official website is https://rectt.bsf.gov.in.

3. Application only taken from this portal for BSF Recruitment 2023.

4. Application taken from 22nd April 2023 to 21st May 2023.

5. for more details of BSF Recruitment 2023 ,visit this website https://rectt.bsf.gov.in

Selection Process for BSF Recruitment 2023 :

The BSF  Radio Operator Head Constable & Radio Mechanic Head Constable Recruitment 2023  includes the following most important stages:

  1. Written Exam(CBT)
  2. Physical Measurement Test(PMT)
  3. Document Verification
  4. Medical Examination

OVERVIEW FOR BSF Recruitment 2023 :

Organization Border Security Force [BSF]
Adv. No.Group_C_HC Radio/2023
CategoryBSF Head Constable Bharti 2023
Post NameHead Constable [RO/RM]
Vacancies247
Salary 25500/- to 81100/-
Exam Date 4th june 2023
Job LocationAll India
Last date of Application 21 may 2023
Mode of ApplyOnline
Important Links for BSF Recruitment 2023  :
NotificationClick here 
Apply OnlineClick here 
Official Website rectt.bsf.gov.in

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

आमच्या व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

This image has an empty alt attribute; its file name is Logo-1-300x202.jpeg
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा लोकांना योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.