ISRO | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत मोठी भरती |

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत मोठी भरती

ISRO : The ISRO has the new openings for 303 Scientist/Engineer ‘SC'(EMC)’ posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about ISRO Bharti 2023. This recruitment is opening for total 303 Scientist/Engineer ‘SC'(EMC)’ posts. Application is received through Online Mode and last date for application is 14nd June 2023. Interested candidates can apply for ISRO recruitment 2023 online through the ISRO official website. The official website is https://www.isro.gov.in/ Application only taken from this portal.

Candidates selected finally will be appointed as Scientist/Engineer ‘SC’ in Level 10 of Pay Matrix and will be paid minimum basic pay of ₹.56,100/- p.m. Interested and eligible candidates can apply online for these posts on or before  June 16, 2023. To apply for these posts, candidates should have certain educational qualifications including BE/ B.Tech. or equivalent in the concerned trades with additional eligibility can apply for these posts. For more details read this page for latest job updates.

भारतीय अंतराळ संशोधन भरती २०२३ : भारतीय अंतराळ संशोधन भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी सायंटिस्ट/इंजिनिअर पदाच्या ३०३ जागांसाठी मोठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२३ आहे. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. इच्छुक उमेदवारानी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://www.isro.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ल भेट द्या

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत मोठी भरती

ISRO
TOTAL POST : 303
POST NAME :

Scientist/Engineer ‘SC'(EMC)’

Education :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)65% गुणांसह B.E/B.Tech. (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)90
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(मेकॅनिकल)65% गुणांसह B.E/B.Tech. (मेकॅनिकल)163
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)65% गुणांसह B.E/B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स)47
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)-PRL65% गुणांसह B.E/B.Tech. (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)2
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)-PRL 65% गुणांसह B.E/B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स)1
TOTAL303

Age :

The maximum age of candidates should not exceed 28 years for ISRO SC Bharti 2023

Payment :

Rs. 56100/-  (Level-10) + Allowances

Selected candidates will be appointed as Scientist/Engineer ‘SC’ in Level 10 of Pay Matrix and will be paid minimum basic pay of ₹.56,100/- p.m. In addition, Dearness Allowance [DA], House Rent Allowance [HRA] and Transport Allowance are payable as per extant rules on the subject. 

Mode Of Application :

Online

Job Location :

All India

Fee For Application :

Rs.250/- (SC/ST/PWD/ESM : No Fee )


Important Dates For ISRO Bharti 2023:
Important EventsDate
Start Date of Application 24 May 2023
Last Date of Application 14 June 2023

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.isro.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२३ ही आहे.

६) अधिक माहितीसाठी वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for ISRO recruitment 2023 online through the ISRO official website.

2. The official website is https://www.isro.gov.in/

3. Application only taken from this portal .

4. Last date for application is 14th June 2023.

5. for more details of ISRO Bharti 2023 ,visit this website https://www.isro.gov.in/

Selection Process :

The Selection process for ISRO Recruitment 2023 includes the following most important stages:

  1. Written Exam
  2. Interview
  3. Document Verification
  4. Medical Examination

Application Link :

Apply Online

OVERVIEW :

Organization ISRO
CategoryIndian Space Research Organization
Post NameScientist/Engineer ‘SC'(EMC)’
Vacancies303
Salary 56100/- (Level-10) + Allowances
Exam Date Notify Later
Job LocationAll India
Last date of Application 14th June 2023
Mode of ApplyOnline

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

IDBI Recruitment 2023
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.