PNB Bharti 2023 | Banking Jobs |

Banking Jobs 2023 |

पंजाब नॅशनल बँकेत २४० पदांसाठी भरती

Banking Jobs 2023 (PNB Bharti) : The PNB Bharti 2023 has the new openings for Officer, Manager, & Senior Manager posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about PNB Bharti 2023. This recruitment is opening for total 240 officer’s & Manager & Senior Manager posts. Application is received through Online Mode and last date for application is 11th June 2023. For more details read this page for latest job updates.

पंजाब नॅशनल बँक भरती २०२३ : पंजाब नॅशनल बँक भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी ऑफिसर , मॅनेजर आणि सीनियर मॅनेजर पदाच्या २४० जागांसाठी मोठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. या पेज वर पंजाब नॅशनल बँकेबद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ल भेट द्या

Latest Banking Jobs Updates

PNB Bharti 2023

PNB Bharti 2023 (Banking Jobs)

TOTAL POST : 240
POST NAME :
  1. Officer
  2. Manager
  3. Senior Manager
Education :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
Officer-CreditCA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 65% गुणांसह मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य.200
Officer-Industry 60% गुणांसह B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/ केमिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/टेक्सटाइल/
माइनिंग/मेटलर्जी)
8
Officer-Civil Engineer 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी & 01 वर्ष अनुभव5
Officer-Electrical Engineer 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी & 01 वर्ष अनुभव4
Officer-Architect 60% गुणांसह B.Arch. & 01 वर्ष अनुभव1
Officer-Economics अर्थशास्त्र पदवी & अर्थशास्त्र  पदव्युत्तर पदवी6
Manager-Economics अर्थशास्त्र पदवी, अर्थशास्त्र  पदव्युत्तर पदवी & 03 वर्ष अनुभव4
Manager- Data Scientist 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./MTech. (कॉम्प्युटर सायन्स/AI/मशीन लर्निंग) किंवा 60% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी & 03 वर्ष अनुभव3
Senior Manager-Data Scientist 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./MTech. (कॉम्प्युटर सायन्स/AI/मशीन लर्निंग) किंवा 60% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी & 05 वर्ष अनुभव2
Manager-Cyber Security (a) 60% गुणांसह B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा MCA  (b) CCNA/CCNA SECURITY/CCSC/PCNSE   (c) 03 वर्ष अनुभव4
Senior Manager-Cyber Security (a) 60% गुणांसह B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा MCA  (b) CISSP/CCDP/CCDE/CCIE/CCNP/CCIE/GSEC/OSCP   (c) 03 वर्ष अनुभव3
TOTAL240

Age :

1st January 2023 ( SC/ST : 5yrs. , OBC : 3yrs relaxation )

Post Name Age
Officer-Credit२१ ते २८ वर्षे
Officer-Industry २१ ते ३० वर्षे
Officer-Civil Engineer २१ ते ३० वर्षे
Officer-Electrical Engineer २१ ते ३० वर्षे
Officer-Architect २१ ते ३० वर्षे
Officer-Economics २१ ते ३० वर्षे
Manager-Economics २५ ते ३५ वर्षे
Manager- Data Scientist २५ ते ३५ वर्षे
Senior Manager-Data Scientist २७ ते ३८ वर्षे
Manager-Cyber Security २५ ते ३५ वर्षे
Senior Manager-Cyber Security २७ ते ३८ वर्षे

Exam Date :

2 July 2023

Payment :
  • 1. Officer-Rs. 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
  • 2. Manager-Rs. 48170-1740/1-49910-1990/10-69810
  • 3. Sr. Manager-Rs. 63840-1990/5-73790-2220/2-78230
Mode Of Application For PNB Bharti 2023 :

Online

Job Location :

All India

Fee For Application :

General/OBC- Rs.850/- (SC/ST/PWD : Rs.100/- )


Important Dates For PNB Bharti 2023:
Important EventsDate
Last Date of Application 11 June 2023
Exam Date 2 July 2023

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी पंजाब नॅशनल बँक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.pnbindia.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ ही आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY FOR PNB BHARTI 2023:

1. Interested candidates can apply for PNB recruitment 2023 online through the PNB official website.

2. The official website is https://www.pnbindia.in/

3. Application only taken from this portal for PNB Recruitment 2023.

4. Last date for application is 11th June 2023.

5. for more details of PNB Bharti 2023 ,visit this website

Selection Process for PNB Bharti 2023 :

The Selection process for PNB Recruitment 2023 includes the following most important stages:

  1. Online Written Test
  2. Personal Interview
  3. Document Verification

OVERVIEW FOR PNB Bharti 2023 :

Organization PNB BANK
CategoryBanking Jobs
Post Name1. Officer’s
2. Manager
3. Senior Manager
Vacancies240
Salary As Per Post Mentioned above
Exam Date 2 July 2023
Job LocationAll India
Last date of Application 7th June 2023
Mode of ApplyOnline
Important Links for PNB Bharti 2023  :
NotificationClick here 
Apply OnlineClick here 
Official Website click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

IDBI Recruitment 2023
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 

Important Tips :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नाही असे दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.