Excise Department Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती |

Excise Department Bharti 2023

Excise Department Bharti 2023 : The Excise Department Bharti 2023 has the new openings for Stenographer (Lower Grade), Steno-Typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, State Excise posts. This recruitment is for 10th pass students. This page includes all the information about excise department Bharti 2023. This recruitment is opening for 512 Stenographer (Lower Grade), Steno-Typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, State Excise posts. Application is received through Online Mode and last date for application is 13th June 2023. For more details read this page for latest job updates.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३ अंतर्गत १० वी उत्तीर्णांसाठी लघुलेखक,लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क , जवान निवाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी पदाच्या ५१२ जागांसाठी भारती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. या पेज वर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

Excise Department Bharti 2023

Excise Department Bharti 2023

एकूण पदे : ५१२
पदाचे नाव :

१ . लघुलेखक ( निम्नश्रेणी )

२. लघुटंकलेखक

३. जवान राज्य उत्पादन शुल्क

४. जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क

५. चपराशी

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
लघुलेखक
( निम्नश्रेणी )
(a) 10वी उत्तीर्ण   
(b) लघुलेखन 120 श.प्र.मि. 
(c)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखक(a) 10वी उत्तीर्ण   
(b) लघुलेखन 80 श.प्र.मि.   
(c) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
जवान राज्य उत्पादन शुल्क10वी उत्तीर्ण३७१
जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क(a) 07वी उत्तीर्ण   
(b) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
७०
चपराशी10वी उत्तीर्ण५०
TOTAL५१२

जाहिरात क्र. : EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3
वय :

१३ जून २०२३ रोजी १८ ते ४० वर्ष

( मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)

पगार :
पदाचे नाव पगार
लघुलेखक
( निम्नश्रेणी )
४१८००/- ते १३२३००/-
लघुटंकलेखक२५५००/- ते ८११००/-
जवान राज्य उत्पादन शुल्क२१७००/- ते ६९१००/-
जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क२१७००/- ते ६९१००/-
चपराशी१५०००/- ते ४७६००/-

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
लघुलेखक( निम्नश्रेणी ) आणि लघुटंकलेखक९००/- ८१०/-
जवान राज्य उत्पादन शुल्क७३५/- ६६०/-
जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी८००/-७२०/-

शारीरिक पात्रता :

ऊंची / छाती पुरुष महिला
ऊंची १६५ सेंमी १६० सेंमी
छाती न फुगविता ७९ सेंमी ( किमान ) व फुगवून
छातीतील किमान प्रसारण ५ सेंमी लागू
वजन ५० कि.

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्यास सुरू ३० मे २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे

३) अर्ज करण्यासाठी https://stateexcise.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज ३० मे २०२३ ते १३ जून २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी Excise-Department-Bharti-2023 या वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for excise department Bharti 2023 online through the excise dept. official website.

2. The official website is https://stateexcise.maharashtra.gov.in/

3. Application only taken from this portal for Excise Department Bharti 2023.

4. Application taken from 30th may 2023 to 13th June 2023.

5. for more details of Excise Department. Bharti 2023 ,visit this website Excise-Department-Bharti-2023

Selection Process

The Excise Department Bharti 2023 includes the following most important stages:


Post NameProcess of selection
Stenographer (Lower Grade)Written Test , Skill Test
Steno-TypistWritten Test , Skill Test
Jawan,Written Test , Physical Test/ Ground Test
Jawan-cum-DriverWritten Test , Physical Test/ Ground Test
PeonWritten Test

OVERVIEW :

Organization राज्य उत्पादन शुल्क विभाग
Adv. No.EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3
Categoryमहाराष्ट्र शासन
Post Nameलघुलेखक,लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क ,
जवान निवाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी
Vacancies५१२
Salary पदानुसार
Exam Date १८ ते ३० जुलै २०२३ दरम्यान
Job Locationसंपूर्ण महाराष्ट्र
Last date of Application १३ जून 2023
Mode of ApplyOnline
Important Links for BSF Recruitment 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.