IPPB Recruitment 2023 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत मोठी भरती |

IPPB Recruitment 2023

IPPB Recruitment 2023 : The IPPB Bharti 2023 has the new openings for total 132 vacant posts & this recruitment is for any graduate candidate’s. This page includes all the information about India Post Payment Bank Bharti. This recruitment is opening for 132 Executive posts. Application is received through Online Mode and last date for application is 16th August 2023. Interested candidates can apply for IPPB Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.ippbonline.com/. For more details read this page for latest job updates.


इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत मोठी भरती २०२३ : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी एक्झिक्युटिव पदाच्या १३२ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.ippbonline.com/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

IPPB Recruitment 2023

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक


एकूण पदे : १३२
जाहिरात क्र :

IPPB/CO/HR/RECT./2023-24/03

पदाचे नाव :
  1. एक्झिक्युटिव
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
एक्झिक्युटिवकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर १३२
TOTAL १३२

वय :
पदाचे नाव वय
एक्झिक्युटिव२१ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General/OBC SC/ST/PWD
एक्झिक्युटिव३००/- १००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २६ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.ippbonline.com/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज २६ जुलै २०२३ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for IPPB Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://www.ippbonline.com/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 26th July 2023 To 16th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The India Post Payment Bank Bharti 2023 includes the following most important stages:


  • Selection will be made on the basis of Online Test and or Group Discussion and or Personal Interview. Merely satisfying the eligibility norms do not entitle a candidate to be called for Interview/Group Discussion or Online Test.
  • IPPB reserves the right to call only the requisite number of candidates for the Assessment/ Interview/ Group Discussion or Online Test after preliminary screening/ short listing with reference to candidates’ qualification, experience, profile vis-a-vis job requirements, etc.
  • Results of the candidates who have qualified for various stages of the recruitment process and the list of candidates finally selected will be made available on the website. Final select list will be published on the website.

Job Descriptions:
  1. Achievement of Monthly revenue targets through direct sales of Bank’s products.
  2. Organize customer acquisition events and run campaigns in the area under Branch/ Office jurisdiction to increase financial literacy.
  3. Conduct periodic training and education sessions for Business Correspondents (Individual/Dept of post End users) on IPPB products and services.
  4. Operate seamlessly with Dept. of Post End users and counterparts to drive Business of IPPB products and third-Party sales.
  5. Assist Individual & Corporate Business Correspondents in acquiring new customers for IPPB and its Partner Organizations.
  6. Acquire, grow and retain customer relationships.
  7. Develop and manage the strategic relationship with all channel partners to drive sales and disseminate marketing information, events, training and promotions which will facilitate meeting the Bank’s business goals.
  8. Adhere to all operational guidelines & compliances of the bank and responsible for submission of periodical reports/returns.
  9. Any other duties assigned by the Bank from time to time.

OVERVIEW :

Organization India Post Payment Bank (IPPB)
CategoryIndia Post
Post NameExecutive
Vacancies132
Job LocationAll India
Starting date of Application 26th July 2023
Last date of Application 16th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://www.ippbonline.com/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करण्यात यावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करा. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नये.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Recip तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipe) तयार न होणे परीक्षा शुल्क भरना अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती – Recipe आणि फीचा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत] [Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नसल्याचे दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.