BMC MCGM Recruitment 2023 |बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती |

BMC MCGM Recruitment 2023

BMC Recruitment 2023 : The BMC MCGM Recruitment 2023 has the new openings for total 53 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about Brihan Mumbai Mahapalika Bharti. This recruitment is opening for 53 Assistant Law Officer and Assistant Law Officer (Grade-II) posts. Application is received through Online Mode and last date for application is 24th August 2023. Interested candidates can apply for BMC MCGM Recruitment 2023 online through the official website. The official website is https://portal.mcgm.gov.in/. For more details read this page for latest job updates.


बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई  भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती अंतर्गत पदवीधरांसाठी सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) पदाच्या ५३ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://portal.mcgm.gov.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर बृहन्मुंबई महानगरपालिका भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

BMC MCGM recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई 


एकूण पदे : ५३
जाहिरात क्र :

LO/LEA/021670

पदाचे नाव :
  1. सहायक कायदा अधिकारी
  2. सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

मुंबई (महाराष्ट्र)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
सहायक कायदा अधिकारीमाध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (एलएल. बी. परीक्षा)३४
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (एलएल. बी. परीक्षा) १९
TOTAL ५३

वय :

१ जुलै २०२३ रोजी

पदाचे नाव वय
सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)१८ ते ३८ वर्षे

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
सहायक कायदा अधिकारी व
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)
१०००/- ९००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २५ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज २५ जुलै २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for BMC MCGM Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://portal.mcgm.gov.in/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 25th July 2023 24th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The BMC MCGM Bharti 2023 includes the following most important stages:


  • Examination
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Municipal Corporation of
Greater Mumbai
CategoryGoverning civil body of Mumbai
Post NameAssistant Law Officer and Assistant
Law Officer (Grade-II)
Vacancies53
Exam Date २०२३
Job LocationMumbai (Maharashtra)
Last date of Application 24th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://portal.mcgm.gov.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करण्यात यावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करा. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नये.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Recip तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipe) तयार न होणे परीक्षा शुल्क भरना अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती – Recipe आणि फीचा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत] [Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नसल्याचे दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅनिंग करण्याच्या सूचनाः

छायाचित्र:

  • १) उमेदवाराने अलिकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र अपलोड करावे.
  • २) सदरचे छायाचित्र रंगीत किंवा पांढऱ्या रंगाचा पृष्ठभाग असलेले असावे.
  • ३) कॅमेराकडे शांतपणे व स्थिर नजरेने पहावे. सुर्यप्रकाशात जर छायाचित्र काढलेले असेल तर आपल्या छायाचित्रावर सावली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. फ्लॅश वापर केल्यास Red Eye येणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • ४) चष्मा वापरत असल्यास तुमचे डोळे दिसतील अशा प्रकारचे छायाचित्र असावे. छायाचित्र काढतेवेळी टोपी, हॅट व गॉगल घालू नये. जेणेकरुन चेहरा झाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • ५) छायाचित्र 200 x 230 pixels एवढे असावे व त्याचा आकार 20kb ते 50kb इतका असावा. स्कॅन केलेले छायाचित्र हे 50kb पेक्षा मोठे नसेल याची दक्षता घ्यावी

स्वाक्षरी:

  • १) उमेदवाराने काळ्या शाईच्या पेनाने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी.
  • २) सदरची स्वाक्षरी ही उमेदवाराचीच असावी. सदरची स्वाक्षरी ही प्रवेशपत्रावर ज्या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे तेथे अपलोड करण्यात यावी.
  • ३) अर्जासोबत अपलोड केलेले स्वाक्षरी व उपस्थिती पत्रावरील स्वाक्षरी भिन्न असेल तर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
  • ४) स्वाक्षरीचा आकार 10kb ते 20kb व त्याचे Dimensions 140 x 160 pixels एवढे असावे. स्वाक्षरीची स्कॅन केलेली ईमेज ही 20kb पेक्षा जास्त नसेल याची दक्षता घ्यावी.