Patbandhare Vibhag Bharti 2023
Jobs in Sangli : The Sangli Patbandhare Vibhag Recruitment 2023 has the new openings for total 111 vacant posts & this recruitment is for engineering candidate’s. This page includes all the information about Sangli Patbandhare Vibhag Bharti. This recruitment is opening for 10 Junior Engineer (Civil) posts. Application is received through Offline Mode and last date for application is 17th August 2023. Interested candidates can apply for Sangli Patbandhare Vibhag Recruitment 2023 offline at given address through the official website. The official website is https://wrd.maharashtra.gov.in/. For more details read this page for latest job updates.
सांगली पाटबंधारे विभाग भरती २०२३ : सांगली पाटबंधारे विभाग भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता पदाच्या १० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी सांगली पाटबंधारे विभाग भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://wrd.maharashtra.gov.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर पाटबंधारे विभाग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
सांगली पाटबंधारे विभाग
एकूण पदे : १०
जाहिरात क्र :
पदाचे नाव :
- सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता
अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता :
कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली वारणाली वसाहत, विश्रामबाग, सांगली ४१६४१५
नोकरी करण्याचे ठिकाण :
सांगली (महाराष्ट्र)
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता | शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता. | १० |
TOTAL | १० |
वय :
३१ जुलै २०२३ रोजी जास्तीत जास्त
पदाचे नाव | वय |
सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता | ६३ वर्षे |
अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव | फी |
सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता | १००/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | २५ जुलै २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १७ ऑगस्ट २०२३ |
अर्ज कसा करावा :
- इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
- इच्छुक उमेदवारानी सांगली पाटबंधारे विभाग भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज फक्त कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली वारणाली वसाहत, विश्रामबाग, सांगली ४१६४१५ या पत्त्यावरच स्वीकारले जातील.
- अर्ज २५ जुलै २०२३ ते १७ ऑगस्ट १७ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
- Interested candidates can apply for Sangli Patbandhare Vibhag Recruitment 2023 offline through the official website.
- The official website is https://wrd.maharashtra.gov.in/
- Application only taken at Executive Engineer, Minor Irrigation Department, Sangli Warnali Colony, Vishram Bagh, Sangli 416415.
- Application taken from 25th July 2023 To 17th August 2023.
- For more details of, visit this website.
Selection Process
The Sangli Patbandhare Vibhag Bharti 2023 includes the following most important stages:
- Personal Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Sangli Irrigation Department |
Category | Sangli Patbandhare Vibhag |
Post Name | Junior Engineer (Civil) |
Vacancies | 10 |
Job Location | Sangli (Maharashtra) |
Starting date of Application | 25th July 2023 |
Last date of Application | 17th August 2023 |
Mode of Apply | Offline |
Address to Send Application | Executive Engineer, Minor Irrigation Department, Sangli Warnali Colony, Vishram Bagh, Sangli 416415 |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | https://wrd.maharashtra.gov.in/ |
Apply Offline | At given Mentioned Address |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा |
महत्वाच्या टिप्स :
- अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचाऱ्यास ज्या पदासाठी अर्ज केले आहे. त्या पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचाऱ्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण नसावी, याबाबत अर्जदारांनी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहे, त्या संबंधित कार्यालयाकडून तसे प्रमाणपत्र घेण्यात यावे.
- नियुक्ती प्राधिकारी (अधीक्षक अभियंता) यांना विशेष परिस्थिती कोणत्याही वेळी करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहील.
- करारपद्धतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमून दिलेले काम समाधानकारक नसल्यास कोणतेही सबळ कारण न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.
- क्षेत्रीयस्तरावर करारपद्धतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास सेवाकाळामध्ये काही नैसर्गिक अपघात व काही आजार उद्भवल्यास कार्यालय/ शासन बांधील राहणार नाही.
- करारपद्धतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमणूक दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील व तसे बंधपत्र/ हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात येईल. तसेच नियुक्त उमेदवारास कोणतेही वित्तीय व प्रशासकीय अधिकार नसतील.
- अर्ज करतेवेळी सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांचे निवृत्तीवेतन मंजुरीचे महालेखापाल कार्यालयाचे आवश्यक दस्तऐवज सादर करावेत/ निवृत्तीचे कागदपत्र सादर करावेत. माहे डिसेंबर २०२३ पर्यंत सेवानिवृत्त होणारे कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी-२/ उपविभागीय अभियंता/ अधिकारी अर्ज करू शकतात, तथापि त्यांचा अर्ज सेवानिवृत्तीनंतर विचारात घेण्यात येईल.
- करारपद्धतीने नियुक्त झालेल्या अर्जदाराने नियुक्तीच्या ठिकाणी नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा सदर नियुक्त आपोआप संपुष्टात येईल.
- सदर नेमणूक १ वर्षाच्या पुढे वाढविण्याची आवश्यकता भासल्यास नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात.
- करारपद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी, तसेच त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे/ माहिती व आधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.
- यापूर्वी सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता/ अधिकारी शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता यांनी करारपद्धतीने नियुक्तीसाठी अर्ज केला असेल अथवा यापूर्वी तीन वर्षज्यांनी करारपद्धतीने काम केले असले अशा सेवानिवृत्त अभियंतानी पु