IGM Mumbai Recruitment 2023 | भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरती |

IGM Mumbai Recruitment 2023

IGM Mumbai Recruitment 2023 : The IGM Mumbai recruitment 2023 has the new openings for Junior Technician, Junior Office Assistant & Jr. Bullion Assistant posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about IGM Mumbai Recruitment 2023. This recruitment is opening for 65 Junior Technician, Junior Office Assistant & Jr. Bullion Assistant posts. Application is received through Online Mode and last date for application is 15th July 2023. For more details read this page for latest job updates.

भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरती : भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरती अंतर्गत पदवीधरांसाठी ज्युनियर टेक्निशियन (फिटर,टर्नर, अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाऊंड्रीमन/फर्नेसमन, ब्लॅकस्मिथ, वेल्डर, कारपेंटर), ज्युनियर ऑफिस असिस्टंट ज्युनियर बुलियन असिस्टंट पदाच्या ६५ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जूलै २०२३ आहे. या पेज वर भारत सरकार मिंट, मुंबई विभाग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

IGM Mumbai Recruitment 2023
एकूण पदे : ६५
जाहिरात क्र : No.06/Admn/2023
पदाचे नाव :

१. ज्युनियर टेक्निशियन (फिटर,टर्नर, अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाऊंड्रीमन/फर्नेसमन, ब्लॅकस्मिथ, वेल्डर, कारपेंटर)
2. ज्युनियर ऑफिस असिस्टंट
3. ज्युनियर बुलियन असिस्टंट

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
ज्युनियर टेक्निशियन (फिटर)ITI (फिटर)२४
ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)ITI (टर्नर)
ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) ITI (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)११
ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर)ITI (मोल्डिंग)
ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट) ITI (हीट ट्रीटमेंट)
ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन)ITI (फाऊंड्री/फर्नेस)१०
ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ)ITI (ब्लॅकस्मिथ)
ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर)ITI (वेल्डिंग)
ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर) ITI (कारपेंटर)
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (अ) 55% गुणांसह पदवीधर (ब) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
ज्युनियर बुलियन असिस्टंट(अ) 55% गुणांसह पदवीधर (ब) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
TOTAL६५

वय :

15 जुलै 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पदाचे नाव वय
ज्युनियर टेक्निशियन (फिटर,टर्नर, अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाऊंड्रीमन/फर्नेसमन, ब्लॅकस्मिथ, वेल्डर, कारपेंटर)25 वर्षांपर्यंत
ज्युनियर ऑफिस असिस्टंट & ज्युनियर बुलियन असिस्टंट28 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

मुंबई

अर्ज करण्याची फी :
General/OBC/EWS SC/ST/PWD
६००/- २००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवतीची तारीख १५ जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी भारत सरकार मिंट, मुंबई भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.ibps.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १५ जून २०२३ ते १५ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी जाहिरातीला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for IGM Mumbai Recruitment 2023 online through the IGM official website.

2. The official website is https://igmmumbai.spmcil.com/

3. Application only taken from this portal for IGM recruitment 2023.

4. Application taken till 15th July 2023.

5. for more details of IGM Mumbai Bharti 2023 ,visit NOTIFICATION

Selection Process

The IGM Bharti 2023 includes the following most important stages:


  • Examination
  • Skill Test
  • Document Verification

OVERVIEW :

Organization IGM Mumbai Bharti 2023
CategoryITI
Post Name1. Junior Technician
2. Junior Office Assistant
3. Jr. Bullion Assistant
Vacancies65
Salary Notify Later
Exam Date Notify Later
Job LocationMumbai
Last date of Application 15th July 2023
Mode of ApplyOnline
Important Links for IGM Mumbai Recruitment 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.