TMC Recruitment 2023 | ठाणे महानगरपालिकेत 28 जागांसाठी भरती |

TMC Recruitment 2023

Mahanagarpalika Bharti 2023 : The TMC recruitment 2023 has the new openings for Medical Officer, Pharmacist Lab Technician and X-Ray technician posts. This recruitment is for graduate and some posts are for12th pass students. This page includes all the information about TMC Recruitment 2023. This recruitment is opening for 28 Medical Officer, Pharmacist Lab Technician and X-Ray technician posts. Application is received through Online Mode and last date for application is 27th June 2023. Interested candidates can apply for TMC Recruitment 2023 online through the TMC official website. The official website is https://thanecity.gov.in/ For more details read this page for latest job updates.

ठाणे महानगरपालिका भरती : ठाणे महानगरपालिका भरती अंतर्गत पदवीधरांसाठी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या २८ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी ठाणे महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. उमेदवारानी ठाणे महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर ठाणे महानगरपालिका भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

TMC Recruitment 2023
एकूण पदे : २८
पदाचे नाव :

१. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
2. औषध निर्माता
3. क्ष-किरण तंत्रज्ञ

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS१९
औषध निर्माता D.Pharm/B.Pharm
क्ष-किरण तंत्रज्ञ(अ) 12वी उत्तीर्ण 
 (ब) रेडिओलॉजी/एक्सरे डिप्लोमा
TOTAL२८

वय :

15 जुलै 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पदाचे नाव वय
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीकमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत
औषध निर्माताकमाल वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत
क्ष-किरण तंत्रज्ञकमाल वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता :

ऑनलाइन ,पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे- 400602

नोकरी करण्याचे ठिकाण :

ठाणे

अर्ज करण्याची फी :

फी नाही

पगार :
पदाचे नाव वय
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी६००००/-
औषध निर्माता१९५८४/-
क्ष-किरण तंत्रज्ञ१७०००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवतीची तारीख १६ जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी ठाणे महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १६ जून २०२३ ते २७ जून २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी जाहिरातीला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for TMC Recruitment 2023 online through the TMC official website.

2. The official website is https://thanecity.gov.in/

3. Application only taken from this portal for TMC recruitment 2023.

4. Application taken till 27th July 2023.

5. for more details of TMC Bharti 2023 ,visit NOTIFICATION

Selection Process

The TMC Bharti 2023 includes the following most important stages:


 • Merit list
 • Interview
 • Document Verification

OVERVIEW :

Organization TMC Bharti 2023
CategoryNational Urban Health Mission
Post Name1. Full-Time Medical Officer
2. Pharmacist Lab Technician
3. X-Ray technician
Vacancies28
Salary As per above
Exam Date Notify Later
Job LocationThane
Last date of Application 27th July 2023
Address Of Offline ApplicationThane Mahanagarpalika bhavan,
Sarsenani Genaral Arunkumar Vaidya Marg,
Panchpakhadi, Thane 400602
Mode of ApplyOnline
Important Links for TMC Recruitment 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.  

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
 • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
 • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
 • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
 • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
 • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
 • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
 • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
 • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
 • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.