IB Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती |

IB Recruitment 2023

IB Recruitment 2023 : The IB recruitment 2023 has the new openings for Junior Intelligence Officer Grade-II/Technical  posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about IB Recruitment 2023. This recruitment is opening for 797 Junior Intelligence Officer Grade-II/Technical posts. Application is received through Online Mode and last date for application is 23rd June 2023. Interested candidates can apply for IB Recruitment 2023 online through the Intelligence Bureau official website. Level 4 ₹ 25,500 – 81,100/- in the Pay Matrix (Plus Admissible Central Government Allowances) The official website is https://www.mha.gov.in/ Application only taken from this portal for IB recruitment 2023. For more details read this page for latest job updates.

केंद्रीय गुप्तचर विभागात भरती २०२३ : केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल पदाच्या ७९७ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. इच्छुक उमेदवारानी केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

या पेज वर केंद्रीय गुप्तचर विभाग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

IB Recruitment 2023

IB Recruitment 2023

एकूण पदे : ५१२
पदाचे नाव :

१ .ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकलElectronics/Electronics & Telecommunication / Electronics  & Communication / Electrical  & Electronics /IT / Computer Science /Computer Engineering/Computer Application Engineering Diploma OR B.Sc. (Electronics/Computer Science/Physics/Mathematics) OR Computer Application Degree७९७
TOTAL७९७

वय :

२३ जून २०२३ रोजी १८ ते २७ वर्ष

( SC/ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )

पगार :
पदाचे नाव पगार
ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकलNotify Later

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव खुला प्रवर्ग SC/ST/EXsM./Women
ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल500/- 450/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्यास सुरू २३ जानेवारी २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३

Total Posts :
Name of the PostNo of Vacancy
Junior Intelligence Officer (JIO) Grade II (Technical)797 (General – 325, EWS – 79, OBC – 215, SC – 119, ST – 59)
अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज २३ जानेवारी २०२३ ते २३ जून २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी https://www.mha.gov.in/ या वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for IB Recruitment 2023 online through the Intelligence Bureau official website.

2. The official website is https://www.mha.gov.in/

3. Application only taken from this portal for IB recruitment 2023.

4. Application taken from 23 January 2023 to 23th June 2023.

5. for more details of IB recruitment 2023 ,visit this website https://www.mha.gov.in/

Selection Process

The Excise Department Bharti 2023 includes the following most important stages:


  • Written Examination
  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization केंद्रीय गुप्तचर विभाग
CategoryIntelligence Bureau
Post Nameज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल
Vacancies७९७
Salary Notify Later
Exam Date Notify Later
Job Locationसंपूर्ण भारत
Last date of Application २३ जून 2023
Mode of ApplyOnline
Important Links for IB Recruitment 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply OnlineClick here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.